UP CHEMICAL FACTORY BLAST
उत्तर प्रदेश रासायनिक कारखाना स्फोट : मृतांचा आकडा १२ वर, चौकशीसाठी समितीची स्थापना

उत्तर प्रदेशमधील हापूर जिल्ह्यामध्ये रासायनिक कारखान्या हृदय पिळवटून टाकणारा स्फोट झाला.

samrat prithviraj and akshay kumar
उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, सम्राट पृथ्वीराज चित्रपट केला करमुक्त

बॉलिवुडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट येत्या ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priyanka Gandhi
उत्तर प्रदेशच्या राजकारणातून प्रियांका गांधी अदृश्य, काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशला एकदाही भेट दिली नाही.

यूपीच्या राजकारणातला नवा ट्रेंड, टोप्यांच्या रंगात रंगली उत्तर प्रदेश विधानसभा

उत्तर प्रदेश अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकारणासोबतच विधानसभेचे सभागृहसुद्धा रंगलेले पहायला मिळते आहे.

रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं विधान; म्हणाले “ईदच्या दिवशी रस्त्यावर…”

राज्यात गेल्या पाच वर्षांपासून एकही दंगल नाही, योगी आदित्यनाथांकडून आपल्या सरकारचं कौतुक

brij-bhushan-sharan-singh (1)
विश्लेषण : दाऊदचे २० शुटर, ५०० गोळ्या झाडल्या, राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंहांचं वादग्रस्त मुंबई कनेक्शन काय?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध करणारे भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह सध्या देशभरात चर्चेचा विषय आहेत.

Azam Khan
८९ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकेत असणारे आझम खान २७ महिन्यानंतर तुरुंगाबाहेर; समर्थकांनी स्वागतासाठी केली मोठी गर्दी

तुरुंगाबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं आणि ते थेट निघून गेले.

Shahi Masjid Idgah Mathura-mosque-1
Krishna Janmabhoomi case: उत्तर प्रदेशमध्ये शाही इदगाह मशीद हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल

उत्तर प्रदेशमधील लखनौ न्यायालयाने शाही इदगाह मशिदीबाबतची एक याचिका दाखल करून घेतली आहे.

gyanvapi masjid
ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण; मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा

महिलांच्या एका समूहाने या मशिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती.…

संबंधित बातम्या