“राज ठाकरेंनी हात जोडून माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही”; भाजपा खासदाराचा इशारा राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत रामल्लांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 5, 2022 16:03 IST
“उत्तर प्रदेशात १ लाख भोंगे उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद”, योगी आदित्यनाथ यांचा दावा एकीकडे महाराष्ट्रात भोंग्यांवरून गदारोळ सुरू असताना उत्तर प्रदेशात मात्र शांततेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यात येत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 4, 2022 16:15 IST
विश्लेषण: उत्तर प्रदेशात मुस्लिमांचे अखिलेश यादवांशी बिनसलंय का? उत्तर प्रदेशातल्या मुस्लिमांमध्ये समाजवादी पार्टीप्रती अविश्वासाची व दूर गेल्याची भावना बघायला मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2022 12:37 IST
नवऱ्यानं आणखी तीन विवाह करावेत असं कुठल्याच मुस्लीम स्त्रीला वाटत नाही – आसामचे मुख्यमंत्री आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2022 13:42 IST
आग्रा: रेल्वे स्थानकावरील मंदिर हटवण्याचा वाद चिघळला; हिंदुत्ववादी गटाकडून सामूहिक आत्मदहनाची धमकी आग्रा येथील राजा की मंडी रेल्वे स्थानक परिसरातील चामुंडा देवीचं मंदिर स्थलांतरित करण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 1, 2022 15:34 IST
विश्लेषण: कोणता कायदेशीर आधार घेत योगी सरकारनं उत्तर प्रदेशमधील भोंगे उतरवले? उत्तर प्रदेशमध्ये हजारो अनधिकृत भोंगे (लाउड स्पीकर) एकतर खाली उतरवण्यात आले आहेत किंवा त्यांच्या आवाजावर मर्यादा घालण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2022 14:06 IST
उत्तर प्रदेशात ११ हजार भोंग्यांचा आवाज बंद तर ३५ हजार मंदिर-मशिदींनी आवाजावर घातली बंधनं; योगींच्या ‘त्या’ तीन वाक्यांचा परिणाम अयोध्येमधील मंदिरांपासून ते अगदी लखनऊमधील शिया मशिदींपर्यंत सर्वांनीच यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसतंय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 12:07 IST
उत्तर प्रदेश सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला मुस्लीम लॉ बोर्डाचा विरोध; म्हणे, “समान नागरी कायदा…!” समान नागरी कायदा घटनाविरोधी असल्याची मुस्लीम लॉ बोर्डाची भूमिका! By लोकसत्ता ऑनलाइनApril 27, 2022 14:29 IST
राज ठाकरेंच्या आंदोलनाचा उत्तर प्रदेशात परिणाम?; मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर वाजू लागली हनुमान चालिसा महाराष्ट्रातील भोंगाविरोधी आंदोलनाच लोण उत्तर प्रदेशापर्यंत; मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचं पठण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 09:06 IST
फर्रुखाबादलाही योगी सरकार देणार नवी ओळख? भाजपा खासदाराने पत्र लिहून केली ‘या’ नावाची मागणी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, फैजाबादनंतर आता आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 17:25 IST
उत्तर प्रदेश: भाजपाचा झेंडा घरावर लावला म्हणून मुस्लीम तरुणाला मारहाण; डोळे काढून मुंडकं छाटण्याच्या दिल्या धमक्या या तरुणाने सांगितलं की, आसपासच्या सगळ्या घरांवर काँग्रेसचे झेंडे लावले होते, मात्र त्याने स्वतःच्या घरावर भाजपाचा झेंडा लावल्याने त्याचे शेजारी… By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 14:16 IST
माहेरी गेलेली पत्नी घरी येत नाही म्हणून सासरवाडीत घडवला स्फोट; पहाटे चार वाजता घडली घटना पहाटे झालेल्या या स्फोटामुळे घरातील सर्व सदस्य घाबरुन घराबाहेर पळाले, यामुळे शेजारीही जागे झाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2022 09:22 IST
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”
हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम
10 Most Expensive Players in IPL: IPL इतिहासातील सर्वात १० महागडे खेळाडू आहेत तरी कोण? युवराज सिंगचा रेकॉर्ड अजूनही कायम
11 निमरत कौरने ११ नोव्हेंबरला ११ वाजून ११ मिनिटांनी शेअर केले खास ११ फोटो, चाहता म्हणाला “फोटो कोण काढतंय?”
१४ वर्षांनंतर डीएसपींनी भाजीवाल्या मित्राला शोधून काढलं, गाडीतून उतरले आणि गळाभेट घेतली; भावनिक Video व्हायरल! फ्रीमियम स्टोरी
Babanrao Lonikar : “मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकी…”, व्हिडीओ व्हायरल होताच बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण फ्रीमियम स्टोरी