Page 19 of उत्तराखंड News
उत्तराखंडमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे
जोसेफ यांच्याच नेतृत्त्वाखाली खंडपीठाने उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचा निकाल दिला होता
या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी घेण्यात येणार आहे
राष्ट्रपती राजवटीचा ठराव मांडण्याच्या कृतीचा निषेध करण्याचा ठरावही मंजूर करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची हंगामी स्थगिती
निकालपत्र लेखी स्वरुपात मंगळवारपर्यंत संबंधितांना द्यावे
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला मोठा झटका
काँग्रेसच्या नऊ आमदारांना निलंबित केले जाईल, याबद्दल केंद्र सरकार इतके चिंतीत का?
उत्तराखंड विधानसभेतील कामकाजाबाबत अध्यक्षांच्या संदर्भात राज्यपालांनी स्वत:ला दूर ठेवायला हवे होते
केंद्र सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देताना उत्तराखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी नैनितालमध्ये दाखल केली याचिका