Page 21 of उत्तराखंड News

उत्तराखंडात अजूनही १६४ भाविक बेपत्ता

उत्तराखंडातील जलआपत्तीत बेपत्ता झालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना मदत केली जाणार असल्याने बेपत्ता कुटुंबीयांची माहिती कागदपत्रांसह दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने विभागीय…

डायरी उद्ध्वस्त उत्तराखंडची

वेधउत्तराखंडमध्ये आलेल्या आपत्तीमुळे सगळा देश हेलावला. अनेकांनी अशा परिस्थितीत आपल्याला करता येईल तेवढी मदतही केली.

उत्तराखंडातील आपद्ग्रस्तांसाठी सावरकर स्मारकाचे मदत पथक

उत्तराखंडामध्ये मुख्य रस्त्यापासून दूर अंतरावर असणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना अद्याप मदत मिळालेली नाही. अशा मदत न मिळालेल्या गावांचे सर्वेक्षण करून…

उत्तराखंड : हवामानात सुधार झाल्याने मदतकार्याला वेग

उत्तराखंडमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी आकाश निरभ्र राहिल्याने या पूरग्रस्त राज्यातील पुनर्वसनाच्या कामाने आता चांगलाच वेग घेतला आहे.

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस

उत्तराखंडमधील विविध भागांना विशेषत: कुमाव परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे अनेक नद्यांच्या…

विरोधी पक्षांतील आमदारांना समान निधी वाटपाच्या मागणीवरून गदारोळ

साडेबाराला कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने विधानसभेचे कामकाज आज सलग तीन वेळा तहकूब करण्यात आले.

उत्तराखंड आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी ‘रा. स्व. संघ जनकल्याण समिती’चे आवाहन

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’मार्फत उत्तराखंडामध्ये मदतकार्यासाठी आर्थिक निधी उभारण्यात येणार आहे.

उत्तराखंडात अद्यापही राज्यातील १५८ पर्यटक बेपत्ता

उत्तराखंडमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या महाप्रकोपात महाराष्ट्रातील १५८ पर्यटकांचा शोध लागू शकलेला नाही. बेपत्ता असलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना उत्तराखंड सरकारकडून मदत जाहीर…

उत्तराखंडातील खराब हवामानाचा मदतकार्यात मोठा अडथळा

उत्तराखंडातील खराब हवामानाचा मदत व बचावकार्यास जबरदस्त तडाखा बसला असून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. या परिस्थितीत चिखलमाती…

उत्तराखंडचा इशारा…

प्रलयउत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयातून झालेली हानी बघून सगळा देश हादरला आहे. चारधाम यात्रा करून पुण्य गाठीला बांधू इच्छिणाऱ्या भाविकांची, पर्यटकांची, स्थानिकांची…