प्रलयउत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयातून झालेली हानी बघून सगळा देश हादरला आहे. चारधाम यात्रा करून पुण्य गाठीला बांधू इच्छिणाऱ्या भाविकांची, पर्यटकांची, स्थानिकांची…
उत्तराखंडातील जलप्रपातात झालेल्या जीवितहानीच्या नेमक्या संख्येविषयी तेथील सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीत किमान दहा हजारजण दगावले असल्याची शक्यता…
पूरग्रस्त उत्तराखंडमध्ये पाणी, अन्न अथवा हवेतून होणाऱ्या विषाणूसंसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केले. हरिद्वार (अल्वालपूर), उत्तरकाशी…