हल्लेखोरांनी अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची, पोलिसांची वाहनं पेटवली. तसेच घटनेचं वृत्तांकण करण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला केला.
बनभुलपुरा पोलीस ठाण्याजवळील मलिक बागेजवळ एक अनधिकृत मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
काँग्रेस आमदाराने रामलल्लाच्या रंगावरून प्रश्न उपस्थित केल्यानंतर उत्तराखंड विधानसभेत मोठा गोंधळ उडाला. विधानसभेत समान नागरी कायद्यासंदर्भात चर्चा सुरू होती.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी आईवडिलांची नव्हे, तर संबंधित क्षेत्रातल्या नोंदणी अधिकाऱ्याची लेखी परवानगी बंधनकारक करण्याचा नवा विनोद उत्तराखंड सरकारने त्या…
बुधवारी उत्तराखंड काँग्रेसचे नेते आणि माजी वनमंत्री हरकसिंग रावत यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंधित छापेमारी केली.…
‘समान नागरी कायद्या’च्या मसुद्याची संहिता सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पाच तज्ज्ञांच्या समितीने तयार केली आहे