लसीकरण News

या लशीच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याच्या मागणीसाठी कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतील असून न्यायालयानेही बुधवारी या याचिकेची दखल घेतली.

नवीन अभ्यासात असे आढळले आहे की, नागिणीवरील लसीकरण घेतलेल्या लोकांमध्ये नवीन स्मृतिभ्रंशाचे निदान सात वर्षांच्या कालावधीत ३.५ टक्क्यांनी कमी झाले.…

राज्यात जपानी मेंदूज्वर (जपानी एन्सेफलायटिस) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रायगड, परभणी, पुणे या तीन जिल्ह्यांत आणि पनवेल,…

Heart Failure Vaccine : चीनमधील संशोधकांनी हृदयविकारावर प्रभावी ठरणारी संभाव्य नॅनो लस विकसित केल्याचा दावा केला आहे. त्यांनी या लसीचा…

शहरात २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ‘रेबीजमुक्त ठाणे’ अभियान राबवण्यात आले. या अभियाना अंतर्गत शहरातील ११ हजार ५८२…

‘स्वाईन फ्लू’चा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने राज्यभरात ४५ हजार ५०० प्रतिबंधात्मक लसींचे वितरण केले.

मुंबई महानगरपाालिकेच्या आरोग्य सेविका वारंवार आंदोलन करत असल्याने मुंबईमध्ये लसीकरण मोहिमेला अद्याप सुरुवात झालेली नाही.

ब्रिटनमध्ये लठ्ठपणामुळे आजारी पडल्याने रजा घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. लठ्ठपणामुळे आलेल्या आजारपणात कर्मचाऱ्याला वर्षाला सरासरी चार दिवस अतिरिक्त रजा…

सध्या विशिष्ट प्रकारच्या कर्करोग असलेल्या रुग्णांवर या लशीच्या चाचण्या सुरू आहेत. त्यात मेलॅनोमा आणि फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.…

बाळांचे लसीकरण करताना अनेक मातांचा गोंधळ उडतो. लसीकरणाची तारख लक्षात राहत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने लसीकरणाची माहिती मोबाइलवर उपलब्ध करून…

भारतातील १६ लाख बालके लसीकरणापासून वंचित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालातून समजले आहे.

हिवतापावरील आर २१/ मॅट्रिक्स एम या लशीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सुरू केले आहे. या लशीचा पुरवठा सर्वप्रथम आफ्रिकेतील…