कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरात पुन्हा होणार बदल; NTAGIने केली महत्त्वाची शिफारस

१३ मे २०२१ रोजी एनटीएजीआयच्या शिफारशींनुसारच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं होतं.

खासगी रुग्णालयांना पाठीशी घालण्याचे केंद्राचे धोरण कायम; मुदत संपत आलेल्या लशींचा साठा बदलून देण्याच्या राज्यांना सूचना

केंद्राने लस विकेंद्रीकरणाच्या नावाखाली लशींचा ७५ टक्के साठा खासगी रुग्णालयासाठी खुला केला. त्याचा फायदा घेऊन नफा कमविण्याच्या उद्देशाने आरोग्य कंपन्या…

लससक्ती रद्द करण्याची तयारी; राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर २५ फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय

लससक्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले.

CM Uddhav Thackeray reaction to the proposal to name the airport in Aurangabad after Chhatrapati Sambhaji Maharaj
राज्यात मास्कमुक्ती कधी होणार?; मुख्यमंत्री ठाकरेंनी अलिबागमध्ये दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

लसीकरणाचा जोर पुन्हा ओसरला; डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीमध्ये २४ टक्क्यांनी घट

नोव्हेंबरमध्ये करोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे राज्यभरात लसीकरणाचा जोरही कमी झाला होता.

..म्हणून नदाल Australian Open जिंकला; पुणे पोलिसांचा पुणेरी सल्ला अन् जोकोविचला टोला!

पुणे पोलिसांनी नदाल आणि चोकोविचचा फोटो ट्वीट करत पुणेकरांना खास पुणेरी सल्ला दिला. या सल्ल्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे जोकोविचला देखील टोला…

धक्कादायक, भारताच्या मेट्रो शहरांमध्ये स्त्री-पुरुषांच्या लसीकरणात मोठं अंतर, मुंबईची कामगिरी सर्वात वाईट, वाचा सविस्तर…

एकूण भारताचा विचार केला तर लसीकरणात अधिक स्त्रियांनी लस घेतलीय. मात्र, भारतातील प्रमुख मेट्रो शहरांचा विचार केल्यास निराशाजनक चित्र आहे.

covid-vaccine vaccination
दरी बुजवा…

आज नव्या वर्षाच्या पहिल्या पंधरवड्याच्या अखेरीस लशीची एक मात्रा घेतलेल्यांची संख्या ९० कोटी ९३ लाख आणि दोन मात्रा घेतलेल्यांची म्हणजेच…

covid-vaccine vaccination
देशात ६९.८ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण; करोना प्रतिबंधक मोहिमेची वर्षपूर्ती

१० कोटी लसमात्रा देण्याचा टप्पा भारताने गेल्या वर्षी १ एप्रिलला गाठला. २५ जून रोजी २५ कोटी लसमात्रा देण्यात आल्या.

संबंधित बातम्या