vaccine
लशीची पहिली मात्रा देण्याचे लक्ष्य पूर्ण

मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण मिळून हे १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यात आले आहे.

इतर लसींपेक्षा कोवॅक्सिनची जास्त कठोर पडताळणी केली? भारत बायोटेकच्या दाव्यावर WHO म्हणते…!

आंतरराष्ट्रीय स्तरावर कोव्हॅक्सिनचा वापर होण्यासाठी या लसीला डब्ल्यूएचओची मान्यता आवश्यक होती ती आता मिळालेली आहे.

मुंबईत पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण आज पूर्णत्वास

मुंबईत शुक्रवारपर्यंत पहिल्या मात्रेचे ९९.९९ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे शनिवारी नक्कीच पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल.

Corona Vaccination : महाराष्ट्राने गाठला १० कोटी लसीकरणाचा टप्पा ; आरोग्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन!

राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे

vaccine
‘लस नाही तर पगार नाही’, ठाणे महापालिकेनं कर्मचाऱ्यांना सोडलं फर्मान!

अजूनही लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ठाणे महानगर पालिकेनं सज्जड दम दिला असून लसीकरण करण्याची सक्ती केली आहे.

करोना संसर्गाचे युरोप पुन्हा केंद्र होऊ शकते, जागतिक आरोग्य संघटनेनचा युरोपला इशारा

जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे विभागीय संचालक डॉ हांस क्लाज यांचा इशारा, लशींचा पुरेसा साठा असून सुद्धा लसीकरण होत नसल्याबद्द्ल व्यक्त…

Vaccination
राज्यात लसीकरण पुढील ३-४ दिवस बंद रहाणार

एकीकडे लसीकरणाचा वेग वाढवा असं पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सांगत असतांना राज्यात दिवाळी निमित्त लसीकरण बंद रहाणार आहे

no need to speak to me through media Sonia Gandhi at CWC meet
“मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच दुसऱ्या लाटेत…”, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं टीकास्त्र!

देशातील करोना संकट हाताळण्यावरून सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

PM Narendra Modi
देशात कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी घेणार

लसीकरणाचा वेग कमी असलेल्या 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार

संबंधित बातम्या