Page 3 of वाचक-लेखक News
मला पाकीट हरवल्याचे दु:ख माहीत आहे, म्हणून तुमचे पाकीट सापडल्यावर मी तुम्हाला संपर्क केला.
स्टीव्हनसन या निबंधकाराच्या ‘बेगर’ या निबंधातला फौजी असेच एक रसिक आणि भावनाप्रधान पात्र आहे.
महाराष्ट्रातील काही स्वघोषित विद्वान हिंदीला राष्ट्रभाषा मानायला तयार नाहीत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येने मराठय़ांच्या स्वातंत्र्य-युद्धाचे पहिले पर्व संपले…
देवीसमोर हात जोडून नमस्कार करताना उच्चारलेले मंत्र किंवा शब्द हे केवळ कर्मकांड नसून मन अहंकारापासून मुक्त होण्यासाठी केलेले समर्पण असते.
सोयरीक किंवा लग्न जुळवणे ही प्रत्येक कुटुंबातली खूप रोचक आणि कुटुंब प्रवाहाला वळण देणारी घटना असते.
पंतप्रधान म्हटले की पाठीपुढे मोटारींचा मोठ्ठा ताफा, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकांची हीऽऽ तोबा गर्दी.