Page 4 of वाचक-लेखक News
त्यावेळी मी गुजरातमधील राजकोट शहरातील ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’ कार्यालयात अधिकारी पदावर होतो.
शब्द हे आपल्याला जे काही म्हणायचं असतं ते व्यक्त करण्याचं साधन. एक प्रकारे शस्त्रच.
नेहमीप्रमाणे साडेअकरा वाजता शाळा सुटली. बाकीची मित्रमंडळी टणाटण उडय़ा मारीत घरी निघून गेली.
आज आमची कोळीण ताजे ताजे बांगडे घेऊन आली होती. त्यामुळे बांगडय़ाचे कालवण व गरमागरम भाकरी असा बेत आपसूकच ठरला होता,…
या ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत गोदावरीच्या तीरावर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा शासनाच्या भरघोस अनुदानामुळे पार पडणार…
अंधार सरून पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं. तांबूस पहाट मनात उत्साहाचे वातावरण निर्माण करीत होती. उगवती आज एका सुस्नात नवयुवतीसारखी…
सौम्या आजकाल फारच शांत झाली होती. तिच्या वागण्यातला बदल आईच्या लक्षात येत होता. कारण ४-५ वर्षांची असताना सौम्या खूप बडबडी…
सकाळपासून फोन जसा हट्टाला पेटला होता. कधी एंगेज, कधी स्विच ऑफ तर कधी आऊट ऑफ रेंजचे संदेश मिळत होते. पुण्यातील…
गेल्या काही वर्षांतील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरांत महिलांवर बस-रिक्षा-टॅक्सी चालकांकडून होणाऱ्या अत्याचारांत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून…