‘व्यापमं घोटाळ्याचा फास’ ही मुखपृष्ठकथा वाचली. घोटाळा उघडकीला येताना एकापाठोपाठ मृत्यू पावलेल्या आरोपी आणि साक्षीदारांचा तपशील संवेदना बधिर करणारा आहे.
‘मराठीचा धंदा जेमतेमच!’ विशेषांकातील याच शीर्षकाच्या लेखात वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची कुंडली मांडत ‘धंद्याचा’ घेतलेला मागोवा मराठी चित्रपट निर्माते,…