Associate Sponsors
SBI

व्हॅलेंटाईन डे २०२५

७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या आठवड्याला व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखले जाते. पाश्चिमात्य देशातील या खास दिवसाला मागील काही वर्षात भारतातही एखाद्या सणासारखे स्वरूप आले आहे. रोमन साम्राज्यात प्रेमीयुगुलांना लग्नासाठी मदत करणाऱ्या दिग्गज ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असल्याची आख्यायिका आहे. व्हॅलेंटाईन आठवडा 7 फेब्रुवारी रोजी रोज डेने सुरु होतो आणि १४ फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाईन डे नंतर संपतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा आपल्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या भेटवस्तू देऊन साजरा केला जातो. रोज डे, प्रपोज डे, किस डे, हग डे, चॉकलेट डे, टेडी डे असे दिवस या व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरे केले जातात.Read More
Valentine’s Day offer on TVS iQube 2.2 kWh
Valentine’s Day : बजेट ८० ते ९० हजार रुपयांचे आहे? मग टीव्हीएसची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही करू शकता खरेदी; दोन तासात होते ८० टक्के चार्ज

Valentines Day Offer On TVS iQube Electric Scooter : टीव्हीएस मोटर ही जानेवारी २०२५ मध्ये दुसरी सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक…

Valentine Week gift ideas
9 Photos
व्हॅलेंटाइन डे ला तुमच्या जोडीदाराला खूश करायचं आहे? मग ‘हे’ गिफ्ट्स देऊन पाहाच!

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. या आठवड्यात, प्रत्येकजण आपल्या जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करतो. अशा परिस्थितीत, या व्हॅलेंटाईन डेला…

long distance proposal ideas
6 Photos
Propose Day : तुम्ही लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये आहात का? तुमच्या जोडीदाराला या ५ रोमँटिक पद्धतीने करा प्रपोज

Propose Day | लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये अंतर असू शकते, पण तुम्ही प्रेम कसे व्यक्त करता याने ते अंतर कमी करता…

who is St Valentine
Who is Valentine : ज्यांच्या नावावरून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो, ती व्हॅलेंटाईन नावाची व्यक्ती कोण होती?

St Valentine : तुम्हाला माहितीये का? ‘व्हॅलेंटाईन डे’ हे या दिवसाचं नाव कसं पडलं? व्हॅलेंटाईन नावाची व्यक्ती कोण होती? आज…

video of old couple sells sugarcane juice by doing hardwork
Video : “प्रेम मनापासून असेल तर व्हॅलेंटाईन डे ची गरज नाही!” ऊसाच्या रसाचा गाडा चालवतात आज्जी आजोबा; व्हिडीओ होतोय व्हायरल

Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध जोडपं ऊसाच्या रसाचा गाडा चालवताना दिसत आहे.…

Valentines Day 2025 Horoscope
Valentines Day 2025 : ‘व्हॅलेंटाईन डे’ला ‘या’ ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार खऱ्या प्रेमाची एन्ट्री, मिळेल मनासारखा जोडीदार

Valentines Day 2025 Horoscope : काही राशींसाठी हा व्हॅलेंटाईन वीक खूप खास असणार आहे. एकीकडे काही राशींना खरे प्रेम मिळू…

Valentines Day 2025 Horoscope
‘व्हॅलेंटाईन डे’ला काही लोकांना भेटणार कोणीतरी खास तर काहींच्या आयुष्यात फुलणार प्रेम, जाणून घ्या कोणत्या आहेत ‘या’ लकी राशी

काही राशींसाठी, हा व्हॅलेंटाईन डे नक्कीच भाग्यवान ठरणार आहे. तर, व्हॅलेंटाईन डेला कोणत्या राशीचे लोक भाग्यवान असतील ते जाणून घेऊया.

valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे प्रीमियम स्टोरी

आजच्या पिढीचं ‘डोन्ट आस्क डोन्ट टेल’ म्हणणं असो, ‘इगॅलिटेरियन रिलेशनशिप’ सांभाळणं असो की ‘बॉयसोबर’ होणं किंवा मग ‘स्लीप डिव्होर्स’ घेणं…

How to impress your crush on Propose Day
14 Photos
Propose Day 2025: तुमच्या आवडत्या व्यक्तीला ‘या’ रोमँटिक पद्धतीने करा प्रपोज, तुमचे प्रेम व्यक्त करण्याची ही संधी सोडू नका

Romantic Proposal Ideas : व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजेच प्रपोज डे हा प्रेम व्यक्त करण्याची एक खास संधी आहे. जर…

Happy Propose Day 2025 Wishes in Marathi
Propose Day 2025 Wishes : “सांग कधी कळणार तुला…” प्रिय व्यक्तीला रोमँटिक मेसेज पाठवून करा प्रपोज! वाचा, एकापेक्षा एक हटके मेसेज

Happy Propose Day 2025 Wishes : आज आपण प्रपोज डेनिमित्त रोमँटिक शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. हे शुभेच्छा संदेश तुम्ही…

Gold Silver Price Today
Gold silver Rate Today : ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू होताच सोनं महागलं; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा दर

Gold Silver Rate Today 7 February 2025 : व्हॅलेंटाईन वीकच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात चांगलीच वाढ दिसून येत आहे. लोकांचा…

happy rose day wishes in marathi | rose day quotes and images
Happy Rose Day 2025 : “तू गुलाबासारखी नाजूक…” प्रिय व्यक्तीला पाठवा ‘रोझ डे’च्या एकापेक्षा एक प्रेमळ शुभेच्छा

Happy Rose Day 2025 Wishes In Marathi : ‘रोझ डे’निमित्त तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवा एकापेक्षा एक खास सुंदर मेसेजेस, कोट्स…

संबंधित बातम्या