पहिल्याच रविवारी शिर्डी वंदे भारत १०० टक्के आरक्षित मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सीएसएमटी – शिर्डी आणि सीएसएमटी – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवारी सुरू झाली. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2023 03:42 IST
वंदे भारत एक्सप्रेसचे सोलापुरात ‘मोदी’मय वातावरणात स्वागत ‘हर घर मोदी’, मोदी है तो मुमकीन है, मोदी जैसा नेता हो, अशा घोषणांना उधाण आले होते. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2023 01:16 IST
‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पाहण्यासाठी गर्दी आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविण्यात आला. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2023 00:59 IST
मोदींची मध्यमवर्गाला साद, प्राप्तिकर दिलासा दिल्याचा दावा; आणखी दोन ‘वंदे भारत’ सेवेत गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी काम करणारे सरकारच असे निर्णय घेते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. By लोकसत्ता टीमUpdated: February 11, 2023 01:06 IST
वंदे भारत एक्सप्रेसला आसनगाव, कसारा येथे थांबा देण्याची मागणी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६.१५ वाजता सीएसएमटीहून सुटून दुपारी १२.१० वाजता शिर्डीला पोहचणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 10, 2023 15:04 IST
‘वंदे भारत’मधून प्रवासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची जमवाजमव रेल्वेच्या प्रत्येक विभागातील वरिष्ठांनी एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याच्या सूचना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. By कुलदीप घायवटFebruary 8, 2023 00:45 IST
नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक कळमना ते कामठीदरम्यान गाडीवर रविवारी दगडफेक झाली होती. By लोकसत्ता टीमUpdated: January 30, 2023 09:46 IST
आईच्या अंत्यसंस्कारानंतर तासाभरातच पंतप्रधान मोदींची कामाला सुरुवात हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2022 16:12 IST
पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या वंदे भारतवर दगड फेकले वंदे भारत एक्सप्रेसवर छत्तीगसड येथील दुर्ग ते भिलाई स्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीने दगड फेक केली. By लोकसत्ता टीमUpdated: December 15, 2022 15:33 IST
नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा ही गाडी नागपूर ते बिलासपूर धावणार असून यामार्गात गोंदिया, दुर्ग या स्थानकावर ही गाडी थांबणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 11, 2022 10:54 IST
नागपूर: समृद्धीची पाहणी, मेट्रोची सफर, ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा आणि अन्य काही…. कुठे कुठे जाणार पंतप्रधान? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर- बिलासपूर या सेमी अतिजलद वंदेभारत एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 7, 2022 12:20 IST
‘…यामुळेच सातत्याने अशा घटना घडत आहेत’; वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातांवरून सचिन सावंतांची भाजपावर टीका जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत; गौमातेचा उल्लेख करत साधला आहे निशाणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 3, 2022 14:39 IST
रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”
पुणेकरांनो पाणीपुरी खाताना सावधान! बाहेरील टेस्टी पाणीपुरी खाण्याअगोदर हा VIDEO पाहाच; पाहून पायाखालची जमीन सरकेल
“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…
पुणे तिथे काय उणे! एका मादीसाठी दोन साप भिडले; नेटकरी म्हणतात, “पोरीचा नाद लय बेकार” VIDEO चा शेवट पाहाच
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”
12 Photos: जय अजित पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब पुन्हा एकत्र; सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो
9 फक्त २१ वर्षांची आहे ‘झी मराठी’ची ‘ही’ नायिका! अभिनयासह ‘या’ क्षेत्रात मिळवलंय यश, वाढदिवशी सांगितलं स्वत:चं वय
टँकर चालकांच्या संपाबाबत सुवर्णमध्य साधून तातडीने तोडगा काढावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालिका आयुक्तांना आदेश
Varanasi Gang Rape : १९ वर्षीय मुलीवर २३ जणांकडून सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी केली १० पेक्षा जास्त आरोपींना अटक
Devendra Fadnavis: “मूर्खांसारखे बोलणाऱ्यांना…”, मुंबई हल्ल्यात RSS च्या सभागाचा आरोप करणाऱ्यांवर फडणवीस संतापले
कामा रुग्णालयातील कृत्रिम गर्भधारणा केंद्रात पहिल्या बाळाचा जन्म; ‘स्त्रीबीज उत्तेजन आणि नियोजित शारीरिक संबंध’ उपचार पद्धतीने गर्भधारणा करण्यात यश