वर्षा गायकवाड News

काँग्रेसच्या वर्षा एकनाथ गायकवाड या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. वर्षा गायकवाड यांनी भाजप उमेदवार व प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. धारावी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९, २०१४ व २०१९ मध्ये सलग चार वेळा वर्षा गायकवाड निवडून आल्या. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देखील भुषविले आहे. तसेच शालेय शिक्षण मंत्री व महिला आणि बालविकास मंत्री अशी महत्वाची पदं वर्षा गायकवाड यांनी भुषविली आहेत. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड या काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या आणि जिथे त्यांची ताकद आहे, त्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. मात्र, ती जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली.


Read More
high court rejected petition challenging sanjay dina Patils candidature in mumbai north east
वर्षा गायकवाड यांची खासदारकी कायम आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.

What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप

कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन अदाणींच्या घशात जाऊ देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला…

Varsha Gaikwad
Varsha Gaikwad : “आम्हीही मुंबईपासून नागपूरपर्यंत…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर वर्षा गायकवाड यांची सूचक प्रतिक्रिया

Varsha Gaikwad : महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत.

varsha gaikwad criticized shinde govt
“लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सूत्रधार गुजरातच्या तुरुंगात, मग…”, बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून वर्षा गायकवाड यांचा सरकारवर हल्लाबोल! फ्रीमियम स्टोरी

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही ही याप्रकरणावरून सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.

Dharavi News in Marathi
Dharavi Masjid : धारावीत मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडीची तोडफोड, शेकडो मुस्लिमांचा जमाव एकवटला

खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि तोडक कारवाई करु नये म्हणून पत्र दिलं.

Kishori Pednekar Rashmi Thackeray
Kishori Pednekar : “राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाव्यात, पण रश्मी ठाकरेंचं नाव नको”, किशोरी पेडणेकर असं का म्हणाल्या?

Kishori Pednekar Rashmi Thackeray : पुरोगामी महाराष्ट्राला अद्याप एकही महिला मुख्यमंत्री मिळाल्या नाहीत.

Supriya Sule And Rashmi Thackeray
Varsha Gaikwad : “….तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील”, काँग्रेस खासदाराचं वक्तव्य चर्चेत प्रीमियम स्टोरी

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे ज्याची चर्चा सुरु झाली आहे.

dharavi to get new mla face as varsha gaikwad became mp
धारावीची जागा गायकवाडांच्याच घरात? प्रीमियम स्टोरी

१९९५चा अपवाद वगळता गेली चार दशके धारावीचे नेतृत्व करणाऱ्या गायकवाड यांच्या घरात काँग्रेस उमेदवारी देते की नवा चेहरा निवडते, हाच…

What Varsha Gaikwad Said?
मुंबईतील २१ एकरांचा भूखंड अदाणींना गिफ्ट दिल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप; म्हणाल्या, “कोट्यवधींची..”

भाजपा सरकारकडून अदाणींसाठी सत्ता राबवली जाते आहे असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Varsha Gaikwad
“मतदानानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला अन्…”; वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या? प्रीमियम स्टोरी

मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबईमधील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा केला आहे.