women leaders in congress get important responsibility in party
यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या महिला नेत्यांकडे काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी

गटबाजीने पोखरलेल्या राज्य काँग्रेसमध्ये महिला नेत्यांकडे महत्त्वाची पदे सोपविण्यात येऊ लागली आहेत.

varsha gaikwad sushil shinde
वर्षां गायकवाड यांच्या मागणीवर सुशीलकुमार शिंदे यांचे मौन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यावरून आता काँग्रेस अंतर्गतच वाद सुरू झाला आहे. हा पुरस्कार देण्यामध्ये…

Rahul Narvwekar vs Congress
“…तर मोठं महाभारत घडेल”, मणिपूर घटनेबाबत विरोधी आमदारांची संतप्त भूमिका, विधानसभेतून सभात्याग!

मणिपूरमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभा अधिवेशनातही पाहायला मिळाले.

congress formed committee teacher-graduate MLAs solve problems teachers
शिक्षकांच्‍या एकजुटीसाठी आता काँग्रेसचे प्रयत्‍न; शिक्षक-पदवीधर आमदारांची समिती गठीत

या समितीच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात वेळोवेळी चर्चा करुन सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.

Varsha gaikwad bhai jagtap
मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती, भाई जगताप यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्याशी चर्चा…”

विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभव आणि मुंबईत महापालिका निवडणुकीत ‘एकला चलो रे’ ही भूमिका भाई जगताप यांना महागात…

Maharashtra HSC Result 2022 date
Maharashtra HSC Result 2022: उद्या लागणार बारावीचा निकाल; जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल

Maharashtra 12th Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, बारावीचा निकाल उद्या प्रसिद्ध करणार आहे.

पालकमंत्री वर्षां गायकवाड -आमदार प्रज्ञा सातव यांच्यात नाराजी नाटय़

दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने सोमवारी कळमनुरी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री वर्षां गायकवाड आणि दिवंगत सातव यांच्या…

हातात तलवार घेणं वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांना पडलं महागात; व्हिडीओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांची कारवाई

बॉम्बे पोलीस आणि शस्त्र कायद्यानुसार काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

कॉपी करताना आढळल्यास…; दहावी-बारावीची परीक्षा सुरु असतानाच वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय

परीक्षा सुरु असताना राज्यात काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे प्रकार घडत आहेत

१२वी च्या विद्यार्थ्यांना दिलासा! पेपर फुटलेला नाही; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मुंबईत बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती.

संबंधित बातम्या