वर्षा गायकवाड Videos

काँग्रेसच्या वर्षा एकनाथ गायकवाड या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. वर्षा गायकवाड यांनी भाजप उमेदवार व प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. धारावी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९, २०१४ व २०१९ मध्ये सलग चार वेळा वर्षा गायकवाड निवडून आल्या. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देखील भुषविले आहे. तसेच शालेय शिक्षण मंत्री व महिला आणि बालविकास मंत्री अशी महत्वाची पदं वर्षा गायकवाड यांनी भुषविली आहेत. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड या काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या आणि जिथे त्यांची ताकद आहे, त्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. मात्र, ती जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली.


Read More
Congress MP Varsha Gaikwad Reaction on Saif Ali khans Attack
Varsha Gaikwad: सैफ अली खानवर हल्ला; वर्षा गायकवाड गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाल्या…

Saif Ali Khan: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. आता काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड…

Varsha Gaikwad condemned the corruption of Adani Group
अदानी समूहाच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन; वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात | Mumbai

अदानी समूहाच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन; वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात | Varsha Gaikwad

Hit And Run Case Varsha Gaikwad meets victims family Pradeep Nakhawa narrated the incident
Hit And Run Case: वर्षा गायकवाड पीडित कुटुंबीयांच्या भेटीला; प्रदीप नाखवांनी सांगितला घडलेला प्रसंग

मुंबईतील वरळी भागात रविवारी पहाटे मिहीर शाह नावाच्या तरुणाने वेगात कार चालवत दोघांना धडक दिली. या घटनेत कावेरी नाखवा नावाच्या…

Congress leaders met Shivsena UBT Chief Uddhav Thackeray newly MP Varsha Gaikwad was also present
काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाडही उपस्थित

काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाडही उपस्थित

ताज्या बातम्या