Page 2 of वरुण गांधी News

varun gandhi on mahatma gandhi nathuram godse
“महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा जयघोष करणाऱ्यांना…”, वरुण गांधींनी पीलिभीतमध्ये बोलताना सोडलं टीकास्त्र!

पिलिभितमध्ये बोलताना भाजपा खासदार वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे.

varun gandhi shares atal bihari vajpeyee video
वरुण गांधींचा पुन्हा भाजपावर निशाणा; अटल बिहारी वाजपेयींचा जुना व्हिडीओ केला ट्वीट, म्हणाले…!

अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८० साली तत्कालीन इंदिरा गांधी सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या धोरणावर टीका केली होती.

Varun Gandhi Letter to CM Yogi Adityanath Regarding Farmers Sugarcane Price gst 97
वरुण गांधींचं शेतकऱ्यांसाठी योगी आदित्यनाथांना पत्र, दुसरीकडे ३६ शेतकऱ्यांवरच FIR

वरुण गांधी यांनी योगी आदित्यनाथांना पत्र लिहून उसाच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केली आहे. मात्र, …

ललित मोदींना भेटलो

आयपीएल गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामार्फत सर्व काही ठीक करण्यासाठी भाजप खासदार वरुण गांधी यांनी ३७५ कोटी रुपयांची…

‘सोनियांची मदत मिळवून देण्यासाठी वरूण गांधींनी माझ्याकडे ३८० कोटी मागितले होते’

माजी आयपीएल प्रमुख आणि गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी असलेले ललित मोदी यांनी मंगळवारी रात्री ट्विटरच्या माध्यमातून भाजप नेते वरूण गांधी यांच्यावर खळबळजनक…

‘मंदिरे उभारण्यापेक्षा विधायक कामे महत्त्वाची’

‘नेतृत्व हे निवडणुकांतून नाही, तर कामातून मिळते. मंदिरे आणि स्मारके उभारण्यापेक्षा विधायक कामे केली, तरच जनता पाठीशी उभी राहाते,’ असे…

वरूण गांधी यांना कन्यारत्न

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सुलतानपूरमधील खासदार वरूण गांधी आणि त्यांची पत्नी यामिनी यांना सोमवारी कन्यारत्न झाले.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी वरुण योग्य – मेनका गांधी

आपले पुत्र व सुलतानपूरचे भाजप खासदार वरुण गांधी उत्तर प्रदेशात भाजपप्रणीत सरकारचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत व केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपचे…

भाजपच्या ‘गांधीं’चा मार्ग सोपा?

अमेठी आणि रायबरेली या नेहरू-गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांना लागूनच सुलतानपूर मतदारसंघ येतो. भाजपचे सरचिटणीस ३४ वर्षीय वरुण गांधी यांच्या…

गांधी कुटुंबीयांमध्ये वाक् युद्ध!

लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना आता त्यामध्ये गांधी कुटुंबीयांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची भर पडली आहे.