वसई विरार News

मिरा-भाईंदर महापालिकेच्या नाट्यगृहात अखेर तीन वर्षांनंतर मराठी व्यावसायिक नाटकांचे लागोपाठ प्रयोग सुरू झाले आहेत. त्यामुळे मराठी नाट्यरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण…

सातीवली मौर्या नाका जवळ नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यामुळे आतील सांडपाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात अखेर मोफत सुविधा देणारे सीटीस्कॅन यंत्र सुरु करण्यात आले.यामुळे गरजू रुग्णांना उपचारासाठी…

मागील ३ महिन्यात कोट्यवधी रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यावरून अमली पदार्थांची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत ते…

वसई विरार शहरात विविध ठिकाणी झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे झाडांचे नुकसान तर होतेच;…

वाढती वीज ग्राहकांची संख्या यामुळे कामकाजात अडचणी येतात. ग्राहकांना चांगली वीज सेवा मिळावी यासाठी महावितरणच्या कार्यालयाचा विस्तार केला जात आहे

पोलिसांनी या कारवाईत सादिक सलीम शेख (२८) आणि सिराज सुलतान पंजवानी (५७) यांना अटक केली आहे.

जवळपास ९० टक्के जड-अवजड वाहने या मार्गावरून जात असल्याने वाहनांची मोठी कोंडी होऊ लागली आहे.

मेट्रो कारशेडसाठी सुमारे दहा हजार झाडांवर कुर्हाड चालवण्याचा प्रशासनाचा निर्णय समोर आला असून, त्याविरोधात शहरातील पर्यावरणप्रेमींनी स्वाक्षरी मोहिमेचा मार्ग अवलंबला…

वसई आणि नालासोपारा शहरातील पाणी वाहून नेणार्या नायगाव पासून ससुनवघर खाडीची रुंदी कमी होऊ लागली आहे. ससुनवघर खाडीच्या दोन्ही बाजूला…

वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या ग्रामीण भागाला पाणी टंचाई झळा बसत आहेत.

द्यानातील साहित्य मोडकळीस आले असून त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या उद्यानात येणारे नागरिक व लहानमुलांची गैरसोय होऊ लागली आहे.