Page 2 of वसई विरार News

वसई विरार शहरात सध्या विविध कामे सुरू आहे. त्यात जलवाहिन्या अंधरणे, रस्त्यांची डागडुजी, नवीन रस्ते तयार करणे, नाल्यांचे बांधकाम आदी…

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नुकताच परिमंडळ १ च्या पोलिसांचे ऑलआउट कोंबिंग ऑपरेशन पार…

पीओएस यंत्रात आधार प्रमाणीकरण न करण्यात आल्याने अनेक शिधा लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास अडचणी येत होत्या.

शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारा या रस्त्यावरून झोमॅटो कंपनीचा डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून जात होता.

आरोपी सुनिल कुमार निर्मल (३३) गेल्या काही दिवसांपासून तिला त्रास देत होता. फोन करून, रस्त्यात अडवून शरीरसुखाची मागणी करत होता.

सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून महापालिकेने सामाजिक दायित्व निधीच्या मदतीने कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे.

कवडास येथील जलशुध्दीकरण केंद्रातील रोहित्रामध्ये मंगळवारी झालेला बिघाड अद्याप दुरूस्त झालेला नाही.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयुक्त शर्मा यांनी संपूर्ण महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

वसई विरार शहरात महापालिका व महाराष्ट्र जलजीवन मिशन प्राधिकरण यांच्या मार्फत विविध ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी जलकुंभ उभारण्यात आले आहेत.

वसईच्या चिमाजी अप्पा मैदानाजवळ असलेल्या नाल्यावरील खाऊ गल्लीवर अद्याप पालिकेने कारवाई केली नाही.

वीज देयक थकबाकी ठेवणाऱ्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली.

वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून एप्रिल पासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.