Page 6 of वसई विरार News
‘लोन ॲप’ वर झालेलं ८ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी मिरा रोड मध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने मामाच्याच घरात चोरी केली.
मागील ३ महिन्यांपासून शहरातील हजारो नागरिकांचे जन्म आणि मृत्यूचे दाखले प्रलंबित आहेत.
मुंबईला लागूनच असलेले वसई विरार शहरात हळूहळू गजबजू लागले आहे. या शहरात फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढू लागली आहे.
ज्या पोलिसांचे काम रक्षण करण्याचे आहे तेच महिलांची छेड काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
वसई विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा खदाणीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.
विशेष महामार्गालगत, बेकायदेशीर चाळीच्या बांधकाम ठिकाणी अशा प्रकारे राडारोडा टाकून भराव केला जात आहे.
वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे उन्हाचा उकाडा ही वाढला होता.
वसईतील पहिल्या पिढीतील पत्रकार आणि शिक्षक हरिहर बाबरेकर यांचे बुधवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
पीडित मुलगी १४ वर्षांची असल्यापासून डॉ शुक्ला तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करत होता.
पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही विधानसभा क्षेत्रात बविआचे वर्चस्व आहे. मात्र लोकसभा निवडणूकीत कमी मताधिक्य मिळाल्याने पिछाडीवर…
समाजवादी चळवळीचे नेते आणि बर्वे एज्युकेशन ट्रस्टचे सचिव सुरेश वायंकरण यांचे बुधवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले.
खैरांची लाकूड हे टेम्पोत भरण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले आहे. यात खैर वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त…