Police dispute escalates opposition to cancellation of transfer of new police officers
पोलिसांमधील वाद विकोपाला, नवीन पोलिसांचा बदली रद्द करण्याला विरोध

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलिसांच्या बदल्यांच्या प्रकरण चांगलेच तापू लागले आहे.

How harmful is the destruction of the cypress forests on the Vasai and Palghar coasts for the environment
वसई, पालघर किनाऱ्यावरील सुरूची वनराई नष्ट होणे पर्यावरणासाठी किती हानीकारक?

सुरूच्या बागांचे निसर्गसौंदर्य नष्ट होत असल्याने विविध पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येण्याची शक्यता आहे. सुरूची झाडेच दिवसेंदिवस कमी होत असल्याने समुद्राचे…

घरफोडी करणार्‍या आरोपीला २४ तासात बेड्या

खिडकीवाटे घरात प्रवेश करून साडेआठ लाखांचे दागिने चोरणार्‍या चोराला माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या २४ तासात अटक केली आहे.

Massive fire breaks out at plywood factory in Naigaon factory materials burn
नायगाव मध्ये प्लायवूड कारखान्याला भीषण आग, कारखान्यातील साहित्य जळून खाक

नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात असलेल्या एका प्लायवूड कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Santosh Bhawan , new police station Santosh Bhawan,
नालासोपार्‍यातील संतोष भवनमध्ये बनणार नवीन पोलीस ठाणे

नालासोपारा शहरातील लोकसंख्येबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज, आचोळे, पेल्हार या प्रत्येक पोलीस ठाण्यात वर्षाला सरासरी एक…

14-year-old schoolgirl dies after being hit by speeding bike
भरधाव दुचाकीच्या धडकेत १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांनीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

Villagers boycotted hearing on including 29 villages in Vasai Virar Municipal Corporation
सुनावणीच्या पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद ग्रामस्थांचा बहिष्कार, बोगस हरकतींचा आरोप

वसई विरार महापालिकेत २९ गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयावरील हरकतींच्या सुनावणीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातल्याने पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात थंड प्रतिसाद मिळाला

villagers oppose hearing on objections of 29 villages including in vasai virar municipal corporation
२९ गावांच्या हरकतींवरील सुनावणीला ग्रामस्थांचा विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना बजावली नोटीस

वसई विरार शहर महानगरपालिकेमधील ५५ गावांपैकी वगळलेली २९ गावे महानगरपालिका हद्दीत पुनश्चः समाविष्ट करण्याबाबत १४ फेब्रुवारी रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात…

संबंधित बातम्या