मुंबईसाठी ३०० नव्या लोकल फेऱ्या,वसई भव्य रेल्वे टर्मिनल; केंद्राची मुंबईकरांना भेट मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ३०० लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमNovember 30, 2024 05:21 IST
स्थलांतरीत पक्ष्यांची जिल्ह्याकडे यंदाही पाठ, डोंबिवलीतील मुख्य ठिकाणी मोजक्याच पक्ष्यांची नोंद, वसईत १२८ प्रजातींची निरीक्षकांडून नोंद वाढते प्रदूषण आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या आसपास होणारे बांधकाम यामुळे प्रामुख्याने विविध ठिकाणी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची यंदाही संख्या कमीच आढळून… By निखिल अहिरेNovember 29, 2024 12:41 IST
वसई: नायगावमध्ये कार-ऑटोरिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालक जागीच ठार, तर दोन प्रवासी व कारचालक जखमी नायगाव पूर्वेच्या नायगाव जूचंद्र रस्त्यावरील जुन्या महावितरण कार्यालया जवळ चारचाकी आणि ऑटोरिक्षाची जोरदार धडक लागून भीषण अपघात झाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2024 20:40 IST
नालासोपाऱ्यात ४१ अनधिकृत इमारतींवर अखेर कारवाई सुरू; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ; नागरिकांचा आक्रोश या कारवाईमुळे या इमारती मध्ये राहणारी शेकडो कुटुंब बेघर झाली असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे By लोकसत्ता टीमNovember 28, 2024 14:13 IST
माहिती अधिकारात माहिती नाकारली, विरारच्या निवृत्त तलाठ्याला २५ हजारांचा दंड माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी विरारच्या निवृत्त तलाठ्याला २५ हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमNovember 27, 2024 16:07 IST
विवांता हॉटेल नोटा वाटप नाट्य : मालकावर आणखी एक गुन्हा, मारहाण प्रकरणी चौघांना अटक विरारच्या विवांता हॉटेल मध्ये १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटा वाटप प्रकरणानंतर तुळींज पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 26, 2024 20:54 IST
Sneha Dubey : सहा टर्म आमदार राहिलेल्या हितेंद्र ठाकूरांना कसं हरवलं? स्नेहा दुबे म्हणाल्या, “आरएसएसने…” Sneha Dubey Pandit Vasai Vidhan Sabha Election 2024 : वसईतून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, महायुतीच्या स्नेहा दुबे- पंडित, महाविकास… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 25, 2024 21:00 IST
Vasai Election Result 2024: वसईत स्नेहा दुबे- पंडित ठरल्या जायंट किलर; अटीतटीच्या लढतीत ठाकूरांचा पराभव या मतदारसंघात हितेंद्र ठाकूर, विजय पाटील आणि स्नेहा दुबे यांच्यात तिरंगी लढत एकदम अटीतटीची झाल्याचे शनिवारी झालेल्या मतमोजणीतून स्पष्ट झाले. By कल्पेश भोईरNovember 23, 2024 20:25 IST
बहुजन विकास आघाडीचे पानिपत तिन्ही उमेदवार पराभूत, ठाकूरांचे साम्राज्य खालसा बहुजन विकास आघाडीच्या वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही विधानसभेच्या जागांवर त्यांच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 23, 2024 19:13 IST
वसईत मतमोजणी साठी प्रशासन सज्ज, ३५४ मतपेट्यांची मोजणी; २५ फेऱ्यात निकाल स्पष्ट विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी वसईत प्रशासन सज्ज झाले आहे. By लोकसत्ता टीमNovember 22, 2024 22:43 IST
नोटा वाटप प्रकरण : विवांता हॉटेलच्या मालकावरही गुन्हा दाखल विरारच्या नोटा वाटप प्रकरणात विवांता हॉटेलच्या चालक मालक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमNovember 22, 2024 20:57 IST
नालासोपारा मतदारसंघ संवेदनशील, चिखल डोंगरी मतमोजणी केंद्राच्या रस्त्यावर प्रवेश बंदी मतदारसंघ संवेदनशील असल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी मतमोजमी केंद्राबाहेर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद केला आहे. By लोकसत्ता टीमNovember 22, 2024 20:44 IST
India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!
VIDEO: बापरे भयंकर अपघात! वाशीमध्ये भर रस्त्यात ट्रकचा टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं; रिक्षाची अवस्था बघून घाम फुटेल
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर पहिल्यांदाच पृथ्वीक प्रताप ‘या’ नव्या चित्रपटात झळकणार; पुष्कर जोग, विशाखा सुभेदारसह ‘हे’ कलाकार असणार सोबतीला
Rose Tea : गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा तुम्हाला देऊ शकतो दुप्पट फायदे; शरीराला कशी होते मदत? एकदा वाचा…