builder withdrawn advertisement give priority gujarati citizens
भाईंदर : गुजराती नागरिकांना प्राधान्य देणारी गृह संकुलाची ‘ती’ जाहिरात मागे, विकासकाने मागितली माफी

मीरा रोड येथील एका विकासकाने देखील केवळ मारवाडी व गुजराती नागरिकांना प्राधान्य देत असल्याची जाहिरात समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली होती.

1 crore extortion demanded from former vvmc standing committee chairman
माजी स्थायी समिती सभापतीकडे मागितली १ कोटींची खंडणी ;  विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विरार मघ्ये राहणारे प्रशांत राऊत हे बहुजन विकास आघाडीचे नेते असून वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आहे.

Garbage Vasai Virar
वसई विरार : काल केली स्वच्छता, आज पुन्हा कचरा, स्वच्छता मोहीम संपताच ये रे माझ्या मागल्या

वसई विरार शहरात रविवारी मोठा गाजावाजा करून एक तारीख एक तास हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नेत्यांपासून अधिकार्‍यापर्यंत…

fraud with a trader
वसई : ८० कोटींच्या कंत्राटाचे आमिष, व्यापार्‍याची दीड कोटींची फसवणूक

तमिळनाडू राज्यात पथदिवे लावण्याचे ८० कोटींचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून एका व्यापार्‍याला तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला…

minor girl was robbed
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रियकाराची ‘अजब’ मागणी, अल्पवयीन मुलीला साडेतीन लाखांना लुबाडले

अनेकदा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर मुलींची शारिरीक आणि आर्थिक फसवणूक केली जाते. मीरा रोडमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे.

Cleanliness drive
वसई विरारमध्ये ९७ ठिकाणी स्वच्छता मोहीम, ५६ टन कचरा संकलन, १७ हजार जणांचा सहभाग, कचर्‍यापासून खतनिर्मिती

वसई विरार महापालिकेतर्फे रविवारी एकाच वेळी ९७ ठिकाणी ‘एक तारीख एक तास’ ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळा, महाविद्यालयातील हजारो…

10 lakhs in cash stolen after breaking atm center
वसई विरार शहरात एटीएम चोर सक्रीय; नायगाव मध्ये एटीएम केंद्र फोडून १० लाखांची रोकड लंपास

या एटीएम केंद्राचे सेन्सर बंद करून कटरच्या सहाय्याने यंत्र फोडण्यात आले आणि त्यातील १० लाख ४७ हजार रुपयांची रोकड लंपास…

boy hit speeding scooty in virar
Video : विरार अर्नाळा येथे खेळताना रस्त्यावर पळत सुटलेल्या मुलाचा अपघात, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

या अपघातात चिमुकल्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

vasai road station
वसई रोड टर्मिनस अधांतरी; तिसरा प्रस्तावही केवळ कागदावरच, पाच वर्षांनंतरही प्रतीक्षा कायम

वसई रोड रेल्वे टर्मिनस सन २०२३ पर्यंत तयार करण्याची रेल्वेची घोषणा कागदोपत्रीच ठरली आहे. २०१८ ते २०२३ या सहा वर्षांच्या…

patholes death
महामार्गावरील खड्डय़ामुळे महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीच्या अपघातात मरण पावलेल्या पूजा गुप्ता या महिलेच्या मृत्यूप्रकरणी नायगाव पोलिसांनी महामार्गाचे ठेकेदार आणि कंपनीविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत…

pathholes on road
सणासुदीच्या काळातही महामार्गावर कोंडी, जागोजागी खड्डे; आठवडाभरापासून प्रवाशांचे हाल

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे वर्सोवा पूल ते बापाणेपर्यंतच्या रस्त्यावर गेल्या आठवडाभरापासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ  लागली आहे.

संबंधित बातम्या