modified silencers
‘सायलेन्सर’च्या कडकडाटाने कानठळ्या; वसई-विरार शहरात कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना त्रास

कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसवून दुचाकी दामटवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

vvmc proposal maharashtra government to replace the water pipeline of usgaon dam
उसगाव धरणाच्या जलवाहिन्या बदलणार ; शासनाकडे निधीसाठी वसई-विरार महापालिकेचा नव्याने प्रस्ताव

वसई-विरार महानगरपालिकेकडून उसगाव पाणीपुरवठा प्रकल्पातून शहराला प्रतिदिन २० दशलक्षलिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

De addiction guidance for youth,
वसईत तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी पोलिसांचा पुढाकार ; नशामुक्ती शाळेत एका वर्षांत ४ हजार तरुणांचे समुपदेशन

शहरातील विविध गुन्ह्यांचा अभ्यास करताना  बहुतांश आरोपी हे अमली पदार्थाचे सेवन करत असलेले आढळून आले आहेत.

वर्षभरात वैतरणा जेट्टीची नासधूस ; बांधकामात पायऱ्या आणि टप्प्यांचा अभाव; अपघाताचा धोका

वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या वैतरणा जेट्टीची नासधूस होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

उपचारात अर्भकाचा हात गमावला ; डॉक्टरांवर बेफिकिरीचा पालकांकडून आरोप

डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे ही घटना घडली असून संबंधित डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बाळाच्या पालकांनी केली आहे.

शहराला हरितगृह वायूंचा धोका ; वसई, विरार शहरात घनकचऱ्याचे नवे संकट; तापमानात वाढ 

सध्या जागतिक तापमान वाढीचा फटका संपूर्ण जगाला भेडसावत असताना वसई विरार शहरालासुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

vasai police taking action to curb the reckless driving of four wheelers on the beach
समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांच्या हुल्लडबाजीला चाप ; पोलिसांकडून कारवाईला सुरुवात

भुईगाव समुद्रकिनारी समुद्रात अडकून पडलेल्या गाडी मालकाच्या विरोधात वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Appointments of Deputy Commissioners in Mumbai Police Force
पोलीस गस्त प्रभावी करण्यासाठी क्यूआर कोड; गस्तीवरील प्रत्येक पोलिसांची माहिती, नागरिकांना फायदा

शहरातील गस्तीवरील पोलीस कुठे गस्त घालतात? ते नेमून दिलेल्या जागेवर गस्त घालतात की नाही? याची अचूक नोंद ठेवणारी क्यू आर…

major kaustubh rane family protest
भाईंदर: शहीद कौस्तुब राणे यांच्या पालकांचे ठिय्या आंदोलन; हुतात्मा मैदानात फटाकाच्या दुकानाला परवानगी दिल्यामुळे विरोध

मीरा रोड येथील शीतल नगर परिसरात असलेल्या हुतात्मा मैदानात फटाक्याचे दुकान सुरु करण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

vv2 diwali market
दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या; चिनीबरोबर भारतीय वस्तूंना मागणी

करोनाकाळानंतर निर्बंधरहित पहिलीच दिवाळी असल्याने नागरिकांत मोठा उत्साह आहे. यामुळे बाजारातसुद्धा नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.

vv1 private bus
खासगी बसचालकांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीला आळा; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाची विशेष तपासणी मोहीम

सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी बसचालकांकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारून आर्थिक लूट केली जाते.

संबंधित बातम्या