rape
वसई : पोलीस अकादमीमध्ये मुलींचं लैंगिक शोषण; रेल्वे पोलिसांमधील दोघांना अटक

आरोपी हा वसई विरार शहरात पोलीस अकादमी चालवतो. त्याच्यावर क्लासेला येणार्‍या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

Action on gambling den
श्रावणात ठिकठिकाणी जुगाराचे पेव; नालासोपार्‍याील जुगार अड्यावर कारवाई, ८ जणांना अटक

नालासोपार्‍यात एका रहिवाशी इमारतीत सुरू असलेल्या एका जुगाराच्या अड्डयावर तुळींज पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे.

unauthorized buildings Virar
विरारमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे ५५ अनधिकृत इमारती; शिक्के, लेटरपॅड जप्त, ५ जणांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वसई विरार शहरात तब्बल ५५ इमारती बांधण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी ५…

pipe line
वसई, विरार शहरांत पाणीपुरवठय़ासाठी नवीन प्रकल्प; ४९४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध

वसई- विरार शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे तसेच नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

girl filed rape case
विरारमध्ये रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; महिन्याभरातील दुसरी घटना

विरार मध्ये एका रिक्षाचालकाकडून भर रस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. अर्नाळा सागरी पोलीस याप्रकरणी रिक्षाचालकाचा शोघ घेत…

nitin-gadkari-
वर्सोवा पुलावर खड्डे पाहताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संतप्त

नव्याने बांधण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर अवघ्या ३ महिन्यांतच खड्डे पडल्याचे समजताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी संतप्त झाले.

potholes on Versova bridge
वर्सोवा पूलावर खड्डे पाहताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संतापले, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश

नव्याने बांधण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर अवघ्या ३ महिन्यातच खड्डे पडल्याचे समजताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापले आहेत.

drowning Virar youth
वसई : तलावात चेंडू काढायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

खदाणीत साचलेल्या पाण्यात पडलेला चेंडू काढायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना विरार येथे घडली आहे.

Fire risk to Vasai Virar city
वसई विरार शहराला आगीचा धोका, केवळ २.९३ टक्के आस्थापनांचे अग्निसुरक्षा लेखा परीक्षण

वसई-वसई विरार शहरामधील अग्निसुरक्षा लेखापरिक्षण संथगतीने सुरू आहे. पालिकेने २० हजार खासगी आस्थपनांना अग्निसुरक्षा लेखापरिक्षणाच्या नोटीसा बजावल्या असल्या तरी फक्त…

boy dies after falling from terrace
वसई: डिश अँटेना सरळ करताना तोल गेला, गच्चीवरून पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

टीव्हीचा डिश अँटेना सरळ करण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या