cold patient
वसईत सर्दी, ताप, खोकल्याचे आजार; शहरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी

वसई, विरार शहरात मागील काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे. या पावसाळय़ात झालेल्या वातावरण बदलामुळे शहरातील शासकीय व…

vv anti dengue Squad
डेंग्यू, हिवताप रोखण्यासाठी पथक

पावसाळय़ात वाढत्या डासांच्या उपद्रवामुळे डेंग्यू, हिवताप असे आजार बळावत असतात. आतापर्यंत शहरात डेंग्यू आजाराच्या १० रुग्णांची नोंद झाली असून हे…

sewage project
नालासोपार्‍यात ४३१ कोटींचा सांडपाणी प्रकल्प

वसई विरार शहरातील नालासोपारा शहरातील सांडपण्यावर प्रक्रिया करणारा ४३१ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प नालासोपाऱ्यात उभारण्यात येणार आहे.

patholes
रस्त्यावरील खड्डय़ांबाबत एक हजाराहून अधिक तक्रारी; वसई-विरार पालिकेकडून खड्डे बुजविण्यास सुरुवात

शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. याशिवाय खड्डय़ांच्या तक्रारी व फोटो पाठविण्याचे आवाहन केले होते.

Vasai girl was beaten
वसई : एकतर्फी प्रेमातून तरुणीला घरात घुसून मारहाण

वसईत राहणार्‍या एका तरुणीला घरात शिरून मारहाण केल्याची घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Police rescued a girl Tungareshwar area
वसई : नदीच्या प्रवाहातून चिमुकलीला पोलिसांनी वाचवले, कुटुंबियांची मात्र पोलिसांनाच मारहाण, पित्याला अटक

वसईच्या तुंगारेश्वर परिसरात दुथडी भरून वाहणार्‍या नदीच्या प्रवाहात बसलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला तेथे बंदोबस्तावर असेलल्या पोलिसाने वाचवले. मात्र चिमुकलीच्या कुटुंबियांनी…

World Breastfeeding Week
जागतिक स्तनपान सप्ताह : बाटलीने दूध पाजण्याचे प्रमाण वाढल्याने बालकांच्या कुपोषणात वाढ

बाटलीने दूध पाजण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढत असल्याने बालकांचे कुपोषित होण्याचे प्रमाणवही वाढले आहे. दर १० पैकी ९ मुले ही…

district collector office vasai
वसईकरांचे जिल्हा कार्यालयात हेलपाटे सुरूच; तालुक्याच्या ठिकाणी अपर, उप जिल्हाधिकारी कार्यालयाची मागणी

पालघर जिल्ह्यची निर्मिती होऊन १ ऑगस्ट रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र वसई तालुक्याच्या नागरिकांच्या कामकाजाच्या दृष्टीने अप्पर व…

tankers use for transportation after waterlogged
शहरबात : वसईकरांचा प्रवास टँकरपासून ट्रॅक्टरकडे

‘टँकर ते ट्रॅक्टर’ हा प्रवास वसईकरांची शोकांतिका आहे. या भीषण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रभावी उपायांची गरज आहे.

Fire electric vehicle shop Virar
विरार येथे विद्युत दुचाकी गाड्यांच्या दुकानाला आग, ३५ दुचाकी जळून खाक

विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा ते डीमार्टपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या विद्युत दुचाकी विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

dangerous building in Nalasopara
नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतीचा पाया झाला कमकुवत; पालिकेकडून १६ कुटुंबाचे स्थलांतर

नालासोपारा पूर्वेच्या समर्थ नगर भागात असलेल्या एका धोकादायक इमारतीचा पाया कमकुवत झाला असून पिलरला तडे गेल्याची घटना मंगळवारी दुपारी समोर…

fraud with a trader in Dhule
ग्रीन डिझेल पंपाचे अमिष दाखवून वाड्यातील एका तरुणाची ३० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक

वाडा येथील रहिवासी असलेला नेहाल भास्कर दळवी ( वय २६) या उच्च शिक्षीत बेरोजगार तरुणाने बायो सीएनजी व ग्रीन डिझेल…

संबंधित बातम्या