protest agri sena outside municipal headquarters blockage drains vasai
नाल्यात भराव झाल्याने पाणी जाण्याचा मार्ग बंद; आगरी सेनेचे पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन

विकासकावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी आगरी सेनेने पालिका मुख्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.

vv1 water accumulated
Monsoon Update : पाऊस थांबला तरी साचलेले पाणी ओसरेना; वसई, विरारमध्ये नागरिकांचे हाल

Maharashtra Rain Updates वसई, विरार शहरात पावसाची सुरू असलेली संततधार शुक्रवारी सकाळी थांबली तरी शहरातील पाण्याचा निचरा झालेला नाही. जागोजागी…

imd issue red alert on 22nd July in vasai virar along with palghar district
वसईत शनिवारी रेड ॲलर्ट; अनावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका

अतिवृष्टीच्या काळात अत्यावश्यक काम असल्याशिवाय कृपया नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.

SBI ATM theft
वसईत एसबीआय बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न; अलार्म वाजला आणि चोर पळाले

वसई मध्ये पुन्हा एकदा एटीएम केंद्र लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. वसई पश्चिमेच्या बाभोळा येथे असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम…

rickshaws and private transport standstill in vasai virar
वसई विरारकरांची शोकांतिका; शहर जलमय, ट्रॅक्टरमधून प्रवास करण्याची वेळ

वसई पूर्वेच्या भागातून महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील एव्हरशाईन येथे पाणी साचून रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

girl from Vasai left home
वसई : छेडछाडीला कंटाळून मुलीने घर सोडले, आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी सापडली

एका तरुणाच्या धमकी आणि छेडछाडीला कंटाळून एक अल्पवयीन मुलगी घर सोडून गेली आहे. ‘या मुलाच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करायला…

building slab collapsed in Virar
विरारच्या एमबी इस्टेटमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला

अतिवृष्टीमुळे विरार पश्चिमेच्या एमबी इस्टेट परिसरातील स्वस्तिक या इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी १२ च्या…

bus stopped Sun City area Vasai
वसई : सनसिटी येथे बस बंद पडल्याने प्रवासी अडकले, अग्निशमन दलाकडून २० ते २५ प्रवाशांची सुखरूप सुटका

वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास बस बंद पडल्याने २० ते २५ प्रवासी अडकून पडले होते.

patholes
महामार्ग, वर्सोवा पुलावर खड्डय़ांची समस्या कायम; ठेकेदारावर अद्याप गुन्हा दाखल नाही

नव्याने बांधण्यात आलेल्या नवीन वर्सोवा पुलावर पडलेल्या खड्डे प्रकरणात अद्याप ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत.

kandalvan trees
कांदळवनात अतिक्रमण; सात गुन्हे दाखल, महसूल विभागाची कारवाई तीव्र

आतापर्यंत तालुक्यातील सात विविध ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Virar Papadkhind dam
विरारच्या पापडखिंड धरणात तीन मुले बुडाली, एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

विरारच्या फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाली. त्यापैकी स्थानिकांनी दोघा मुलांना वाचवले, मात्र ११ वर्षीय मुलाचा मृत्यू…

संबंधित बातम्या