movement
विरार : फेरीवाल्यांकडून पालिका सफाई कर्मचाऱ्याला मारहाण ; सफाई कर्मचाऱ्यांचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

नालासोपारा पुर्वे्च्या सेंट्रल पार्क परिसरात पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांनी शुल्लक कारणावरून मारहाण केली

man throws wife in front of moving train
फलटावर झोपलेला पत्नीला उठवून रुळावर फेकले ; पत्नीचा जागीचमृत्यू, 

सोमवारी पहाटे ४.१० मिनिटाने त्याने झोपलेल्या पत्नीला उठवले आणि समोरून येणाऱ्या अवध एक्स्प्रेस खाली तिला ढकलून दिले.

autorickshaws
रिक्षा भाडय़ावरून विरारमध्ये प्रवासी, रिक्षाचालक संघर्ष ; स्थानक परिसरात तणाव, तीन तास रिक्षा बंद,  प्रवाशांचे हाल

करोनाकाळात रिक्षाचालकांनी दुपटीने भाडे वाढविल्याने प्रवासी संघटनांनी अनेक वेळा विरोध केला होता.

school bus with students fell into a pit
नायगाव मध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची बस कलंडली ; अपघात टळला, विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले

या रस्त्यावरून अवर लेडी ऑफ वेलंकनी या शाळेची बस शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती.

School girl electrocuted by open cable
महावितरणाचा निष्काळजीपणा ; रस्त्यात पडलेल्या वीज वाहक तारामुळे शाळकरी मुलीचा मृत्यू

नागरिकांनी महावितरण विभागाला फोन करून तातडीने वीज पुरवठा खंडित करायला सांगून तिला पाण्यातून बाहेर काढले. पण तोवर वेळ निघून गेली…

fir against dombivali developer,
मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी ठेकेदार मिळेना ; निविदा प्रक्रियेतील अटी आणि तरतुदी शिथिल करणार

या सर्वेक्षणानंतर शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन मालमत्तांना कर आकारणी केली जाणार होती.

संबंधित बातम्या