Police on Suicide of Tanushi Sharma 3
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या, पोलीस म्हणाले, “तिच्या आईने…”

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (२४ डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली.

वर्सोवा पूल २० फेब्रुवारीला खुला; पुलाचे काम ८३ टक्के पूर्ण; मुंबई-वसई  दिशेच्या पुलाचे काम जलदगतीने

या कामाची सुरुवात ही २०१८ मध्ये करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ रोजी या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते.

Illegal sale of plastics from garbage
खर्च पालिकेचा, फायदा ठेकेदाराचा!; वसईत कचऱ्यातून निघणाऱ्या प्लास्टिकची बेकायदा विक्री

सार्वजनिक ठिकाणे साफसफाईची कामे आणि शहरात जमा होणारा कचरा जमा करून संकलित करून कचराभूमीत टाकला जातो.

passport
पारपत्र कार्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा; सहा महिन्यांपूर्वीच कार्यालयाचे सर्व काम पूर्ण; उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना

सर्व तयारी पूर्ण झालेली असताना पारपत्र कार्यालय सुरू होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

chitra wagh
वसई: श्रध्दा वालकर प्रकरण लव्ह जिहाद नाही, पण लव्ह जिहाद कायदा करावा; चित्रा वाघ यांची मागणी

श्रध्दा वालकर हत्या प्रकरण लव्ह जिहाद नाही. मात्र राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून, त्यांचे धर्मातरण करण्याचे प्रकार वाढले आहेत.

Medha Rai and Hawk Victor
विरार: माहेर गाठण्यासाठी दुचाकीवरून जर्मनी ते भाईंदर पतीसह १५६ दिवसांत; २४ हजार किमीचा पल्ला पार

जिद्द आणि संकल्प दृढ असेल तर काहीही साध्य करता येऊ शकते. याचे उदाहरण भाईंदरमध्ये राहणाऱ्या आणि जर्मनीत वास्तव्याला असलेल्या मेधा…

BhumiPoojan of Hindi Bhashik Bhavan
वादाच्या भोवऱ्यात ‘हिंदी भाषिक भवना’चे भूमिपूजन संपन्न; विरोध करणारे मराठी एकीकरण समितीचे १२ कार्यकर्ते ताब्यात

मीरा भाईंदर शहरात अमराठी भाषिक नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. त्यामुळे याठिकाणी एक हिंदी भाषिक भवन उभारण्याची मागणी…

आयसीआयसीआय बॅंक दरोड्यातील आरोपी अनिल दुबे फरार; वसई न्यायालयातून पोलिसांना चकमा देत पलायन

२९ जुलै २०२१ मध्ये विरारच्या पुर्वेला असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेत दरोड्याची रक्तरंजित घटना घडली होती.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या