Shraddha Murder Case: After Shraddha`s application Police was investigated her and Aftab for 26 days
Shraddha Murder Case : श्रद्धाच्या ‘त्या’ अर्जावर पोलिसांनी केली २६ दिवस चौकशी, श्रद्धाने अर्ज मागे घेतल्याचा पोलिसांचा दावा

श्रद्धा आणि आफताब या दोघांनी परस्पर संमतीने समझोता केला होता. त्यामुळे हा अर्ज दप्तरी करण्यात आला होता, अशी माहिती परिमंडळ…

shraddha applied to the police in 2020 that aftab is going to kill me and throw into pieces
Shraddha Murder Case : दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने आफताबाबत व्यक्त केली होती ‘ही’ भिती; पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात म्हणाली…

श्रद्धा ने केलेला हा अर्ज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो मोठा पुरावा ठरणार आहे.

lodge
विरारच्या अर्नाळा येथील धक्कादायक प्रकार, लॉज मध्ये १७ दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एका अल्पवयीन मुलीला विरारच्या अर्नाळा येथील लॉज मध्ये तब्बल १७ दिवस डांबून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

pedestrian bridge will be constructed between tal kopar to upper kopar railway station thane
डोंबिवली: तळ कोपर ते अप्पर कोपर रेल्वे स्थानका दरम्यान करण्यात येणार पादचारी पुलाची उभारणी

जुना पादचारी पूल जुना आणि अरुंद आहे. या पुलाची नियमित देखभाल करुन त्याचा वापर आतापर्यंत केला जात होता. आता वाढत्या…

वसई-विरारमध्ये जनावरांसाठी दफनभूमी नाही; कचराभूमीत मृत प्राण्यांचे दफन

पालिकेने भटकी श्वाने आणि इतर जनावरांसाठी कोंडवाडे तयार करम्ण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मंजूर केला होता.

modified silencers
‘सायलेन्सर’च्या कडकडाटाने कानठळ्या; वसई-विरार शहरात कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना त्रास

कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसवून दुचाकी दामटवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

vvmc proposal maharashtra government to replace the water pipeline of usgaon dam
उसगाव धरणाच्या जलवाहिन्या बदलणार ; शासनाकडे निधीसाठी वसई-विरार महापालिकेचा नव्याने प्रस्ताव

वसई-विरार महानगरपालिकेकडून उसगाव पाणीपुरवठा प्रकल्पातून शहराला प्रतिदिन २० दशलक्षलिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

De addiction guidance for youth,
वसईत तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी पोलिसांचा पुढाकार ; नशामुक्ती शाळेत एका वर्षांत ४ हजार तरुणांचे समुपदेशन

शहरातील विविध गुन्ह्यांचा अभ्यास करताना  बहुतांश आरोपी हे अमली पदार्थाचे सेवन करत असलेले आढळून आले आहेत.

वर्षभरात वैतरणा जेट्टीची नासधूस ; बांधकामात पायऱ्या आणि टप्प्यांचा अभाव; अपघाताचा धोका

वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या वैतरणा जेट्टीची नासधूस होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

उपचारात अर्भकाचा हात गमावला ; डॉक्टरांवर बेफिकिरीचा पालकांकडून आरोप

डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे ही घटना घडली असून संबंधित डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बाळाच्या पालकांनी केली आहे.

शहराला हरितगृह वायूंचा धोका ; वसई, विरार शहरात घनकचऱ्याचे नवे संकट; तापमानात वाढ 

सध्या जागतिक तापमान वाढीचा फटका संपूर्ण जगाला भेडसावत असताना वसई विरार शहरालासुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

संबंधित बातम्या