fire in school warehouse at vasai no casualties virar
वसईत शाळेच्या गोदामाला आग ; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

अग्निशमन विभागाने माहिती दिली की, सदरची आग ही शॉक सर्क्रीटमुळे लागली असून १५ ते २० मिनिटात आग विझवण्यात आली.

housing complexes redevelopment,
२०० गृहसंकुलांचा पुनर्विकास रखडला ; २० वर्षांपासून वसई, विरारमधील हजारो कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत

नालासोपारामधील तुिळज रोडवरील पारस नगर सोसायटी हा प्रकल्प मागील १२ वर्षांपासून रखडला आहे

Eknath shinde
मुख्यमंत्री आज भाईंदरमध्ये ; कार्यक्रमाला मंत्री, नेत्यांची मांदियाळी

या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनीधींसह राजकीय पक्षांच्या नेते उपस्थित राहणार आहेत.

vasai virar municipal corporation
करोनाकाळातील वाढीव देयकांचा परतावा नाही ; वाढीव रक्कम रुग्णांना परत देण्याच्या आदेशाकडे खासगी रुग्णालयांचे दुर्लक्ष

उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालयांनी रुग्णांची चालवलेली लूट थांबवण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली होती.

chain snatching
सोनसाखळी चोरीत निम्म्याने घट ; ८ महिन्यांत केवळ २४ घटना

पोलिसांची गस्त, सोनसाखळी चोरांच्या टोळक्यांची धरपकड आणि कडक बंदोबस्त यामुळे वसई विरार येथील सोनसाखळी चोरीच्या घटनांत लक्षणीय घट झाली आहे.

vasai virar municipal corporation
वसई-विरार पालिकेचा कत्तलखान्याचा प्रस्ताव अधांतरी ; शहरात अवैध मांस विक्रेत्यांचा भरणा

वसई-विरार महापालिका हद्दीत अक्षरश: शेकडो मांस विक्रेते आहेत, मात्र त्यातील केवळ ४५ विक्रेत्यांकडे पालिकेचा अधिकृत परवाना आहे.

police
नायगाव शहरातील पहिले पोलीस ठाणे नोव्हेंबरमध्ये ; वालीव पोलीस ठाण्याचे विभाजन

यासाठी राज्यातील अनुकंपा तत्त्वावरील ८५ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

plyaing garba Quarrel between two groups murder the youth virar
विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटात वाद ; मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या

बैजनाथ शर्मा भांडण सोडवू लागला असताना त्यालाच सात ते आठ जणांकडून लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली.

संबंधित बातम्या