शहरातील १६ ‘ब्लॅक स्पॉट’ जाहीर ; पोलीस फलकाद्वारे माहिती या ब्लॅक स्पॉटच्या परिसरात प्रवेश करतानाच वाहनचालकांना धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 1, 2022 01:23 IST
मदत क्रमांकावरील प्रतिसादाची वेळ दीड तासावरून पाच मिनिटांवर ; मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची हेल्पलाइन प्रभावी संकटग्रस्तांना मदत करण्यापासून आत्महत्या करणाऱ्याचे प्राण वाचविण्यातदेखील यश आले आहे. By सुहास बिऱ्हाडेOctober 1, 2022 01:23 IST
नालासोपाऱ्यात बसला लागली आग ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला आग नेमकी कशामुळे लागली ते स्षष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणली आहे अशी माहिती पालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव… By लोकसत्ता टीमUpdated: September 30, 2022 17:01 IST
वसईतील कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर ; वर्षभरात ५० कारखान्यांमध्ये आग दुर्घटना, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह वसई विरार शहरात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ५० ठिकाणी कारखान्यांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 00:03 IST
वसई : वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट ; तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण जखमी या झालेल्या स्फोटात कारखान्यात काम करण्यासाठी असलेले बारा कामगार होरपळले. By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2022 17:15 IST
विरार : ७० हजार नॅपकिन वितरणाविना पडून , अस्मिता योजनेचे ढिसाळ नियोजन ११ तो १९ वयोगटातील मुलींसाठी अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना २०१८ रोजी आणली होती By प्रसेनजीत इंगळेSeptember 28, 2022 00:02 IST
आईच्या दशक्रियेनंतर चॉकलेट वाटल्याने झाला गैरसमज ; विरार मध्ये मुलं पळविणारी टोळी निघाली अफवा वसई- विरार गुरूवारी दुपारी रिक्षातून आलेली लोकं चॉकलेट वाटून मुलं पळवित असल्याचा प्रकार अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 22, 2022 22:59 IST
वसई: महिलेची मुलीसह गच्चीवरून उडी मारून आत्महत्या मीरा रोड येथे एका महिलेने आपल्या ६ वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2022 22:41 IST
शासनाच्या संकेतस्थळावर वसईत केवळ ४७ कंपन्या; कामगारांच्या मूलभूत सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता महाराष्ट्र कामगार विभागाच्या शासनाच्या संकेतस्थळावर वसई तालुक्याची चुकीची माहिती देण्यात आली आहे. By प्रसेनजीत इंगळेSeptember 13, 2022 00:02 IST
Video: मोबाईलवर बोलताना गच्चीवरून पडली १९ वर्षीय तरुणी; नालासोपाऱ्यामधील धक्कादायक घटना ही तरुणी आई आणि आजीचा उल्लेख करत, ‘मला फार दुखतंय’ असं ओरडत होती. By लोकसत्ता टीमUpdated: September 12, 2022 09:19 IST
विरार अलिबाग महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकरी न्यायालयात आव्हान देणार ; शेतकर्यांना देशोधडीला लावणारा महामार्ग नको , शेतकऱ्यांचा विरोध प्रस्तावित विरार अलिबाग बुद्देशीय महामार्गामुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करतांना विश्वासात न घेताच सरकार एकतर्फी निर्णय घेत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2022 18:38 IST
शहरबात : गॅस दाहिन्या : काळाची गरज स्मशानातील धुराचे प्रदूषण रोखून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने सहा ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या सुरू केल्या. मात्र वर्ष उलटूनही त्या… By सुहास बिऱ्हाडेSeptember 6, 2022 00:05 IST
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
Crime News : क्रूरतेचा कळस! मित्राच्या निर्घृण हत्येनंतर मृतदेहाचा शिरछेद करून मुंडन केले; कारण ऐकून धक्का बसेल
“औरंगाबाद एअरपोर्टचं नाव अजून का बदललं नसावं?” ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याचा सवाल, Video शेअर करत म्हणाले…