वसई: कोपर उड्डाणपुलावर भीषण अपघात; तीन वाहनांची एकाच वेळी धडक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारच्या कोपर फाटा येथील उड्डाणपुलावर एकाच वेळी तीन वाहनांचा भीषण अपघात घडला आहे. By लोकसत्ता टीमJuly 16, 2023 20:14 IST
विरार मध्ये रक्तरंजित थरार; तरुणीवर कोयत्याने हल्ला हल्लेखोर तरुणीला स्थानिकांच्या मदतीने पकडून विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. By लोकसत्ता टीमJuly 16, 2023 03:36 IST
चिंचोटी धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू, वसईत पावसाळ्यातील ५ वा बळी चिंचोटी धबधब्याजवळ फिरायला गेलेल्या १८ वर्षे तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सुमित राधेश्याम यादव असे या मुलाचे नाव असून… By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 10:37 IST
विरार मध्ये भरवस्तीत जुगार अड्डा; ५२ जणांवर कारवाई, अनेक मोठ्या लोकांचा सहभाग शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक, व्यापारी या वेळी जुगार खेळताना आढळले. By लोकसत्ता टीमJuly 13, 2023 19:15 IST
पोलिसांविरोधात दाखल केलेली याचिका निघाली खोटी, याचिकाकर्त्याला ठोठावला २५ हजारांचा दंड पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप करून उच्च न्यायालयात प्राधिलेख याचिका (रिट पिटिशन) दाखल करणार्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 12, 2023 10:21 IST
वसईत हिट ॲण्ड रनची घटना; दुचाकीला धडक देऊन वाहनचालक फरार श्रावणी सोमवार निमित्त तुंगारेश्वर येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दोन तरुणांना एका वाहनाने धडक दिली. By लोकसत्ता टीमJuly 10, 2023 19:58 IST
गाडीला धक्का लागला म्हणून तरुणाची हत्या, अवघ्या ८ तासात तीन आरोपींना अटक नालासोपारा उड्डापूलावर रोहीत यादव या तरूणाच्या हत्याप्रकरणात नालासोपारा पोलिसांनी वेगाने तपास करून अवघ्या ८ तासात ३ आरोपींना अटक केली आहे. By लोकसत्ता टीमJuly 10, 2023 18:40 IST
विरारमध्ये अॅसिड हल्ला, व्यावसायिक जखमी, दोन हल्लेखोर फरार विरारमध्ये एका व्यावसायिकावर अॅसिड हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मोबीन शेख असे त्यांचे नाव असून या हल्ल्यात ते थोडक्यात… By लोकसत्ता टीमUpdated: July 10, 2023 14:57 IST
ठाणे: घोडबंदर मार्गावर सात तासांपासून कोंडी घोडबंदर येथील गायमुख भागात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कंटेनर उलटल्याने घोडबंदर ते वसईतील नवघर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 7, 2023 10:13 IST
वसई: पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणातील फरार आरोपीस अटक क्रिडापटू हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणातील एक आरोपी शैलेंद्र खोपडे याला विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक… By लोकसत्ता टीमJuly 4, 2023 15:57 IST
विरारमध्ये अज्ञात व्यक्तीने ३ मोटारसायकली जाळल्या रविवारी पहाटे विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे अज्ञात इसमाने तीन मोटरसायकली जाळून टाकल्या. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 11:26 IST
नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतीची गॅलरी कोसळली, इमारतीमधील ३० कुटुंबे सुरक्षित, जिवितहानी नाही नालासोपारा पूर्वेच्या तुळींज येथील मीरा दातार या २० वर्ष जुन्या निवासी इमारतीच्या दुसर्या मजल्याची गॅलरी कोसळली. शुक्रवारी दुपारी ४ च्या… By लोकसत्ता टीमJune 30, 2023 19:24 IST
Maharashtra News LIVE Updates : “मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजनची गरज नाही”, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य चर्चेत
Bilawal Bhutto: संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनींही मान्य केलं पाकिस्तानचं पाप; म्हणाले, “आम्ही दहशतवादाला…”
उद्यापासून ‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा; शनी-सूर्याचा अर्धकेंद्र योग देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पदोपदी यश
Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video
शेवटचा प्रयत्न केला अन् तो जिंकला! तलावाबाहेरील माशाचा VIDEO पाहून म्हणाल “प्रयत्नांती परमेश्वर याचं उत्तम उदाहरण”
डान्स व्हिडीओवर मुलगा अमेयची काय प्रतिक्रिया असते? ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी दिलं ‘हे’ उत्तर, ट्रोलर्सलाही सुनावलं