Page 2 of वसई News

अधिकाधिक प्रवाशांनी बुलेट ट्रेनचा वापर करावा यासाठी बुलेट ट्रेन मार्गावरील वसईतील स्थानकाजवळ नवे शहर विकसित करण्यात येणार आहे. या शहरात…

नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील कचरा भूमी आणि सांडपाण्याच्या आरक्षित जागांवर ४१ अधिकृत इमारती बांधण्यात आल्या होत्या.

शुक्रवार सकाळी बँक बंद झाल्याचे समजताच सकाळपासूनच ग्राहकांनी बँकेच्या वसई आणि विरार शाखेच्या बाहेर गर्दी केली.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणार्या देहरजी प्रकल्पातील १९० दशलक्ष लिटर्स पाणी वसई विरार शहराला मिळणार आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या नवीन वर्सोवा पुलावर वाहने उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबईत तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आलेल्या वसई आणि भाईंदरच्या ४ पोलीस अधिकार्यांची पुन्हा आयुक्तालयात बदली करण्यात आली…

वसई विरार शहराची लोकसंख्या पुढील २० वर्षात ४५ लाख होणार असून अनेक समस्या निर्माण होऊन शहराचे नियोजन कोलमडणार आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वसईतील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी असलेला चिंचोटी महामार्ग पोलीस विभाग आता मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत घेण्यात आला आहे.

वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथे राहणार्या भावा बहिणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ७.४५ ते ११. ४५ पर्यंत वरसावे पुलाजवळील…

संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील मयत श्रध्दाचे वडील विकास वालकर यांचे रविवारी सकाळी वसई येथे हृदयविकाराच्या झटक्याने…