महामार्ग राडारोडय़ाच्या विळख्यात; वसई पूर्व भागातून गेलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राडारोडा वर्सोवा पुलापासून ते शिरसाडपर्यंतच्या भागात सर्रास हा सगळा राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे महामार्ग विद्रुप दिसत आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2023 05:30 IST
प्रेयसीला ‘व्हॅलेन्टाइन डे’ची भेट देण्यासाठी महागडय़ा वाहनांची चोरी, आरोपीला अटक व्हॅलेन्टाईन डे ला प्रेयसीला भेट देण्यासाठी एका २३वर्षीय तरुणाने महागडय़ा वाहनांची चोरी केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 14, 2023 10:13 IST
वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरपटत नेले; वसईतील वसंत नगर येथील घटना या घटनेत चौधरी थोडक्यात बचावले, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 13, 2023 22:04 IST
वसई किल्ल्याची पडझड; बुरूज, तटबंदी ढासळण्यास सुरुवात; संवर्धनासाठी शंभर कोटींची तरतूद करण्याची मागणी किल्ल्याला समुद्राच्या पाण्याने वेढले असून तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला किल्ला ११० एकर परिसरात उभा आहे. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2023 12:55 IST
वसई शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी ७२ कोटींचा निधी; तीन महिन्यांत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे महापालिकेकडून दिल्लीत सादरीकरण या निधीतून पुढील तीन महिन्यांत प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणार आहे By लोकसत्ता टीमFebruary 2, 2023 20:44 IST
गुन्हेगारी रोखण्यासाठी गावातील तरुण पोलिसांच्या मदतीला ; मांडवी पोलिसांकडून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर या ग्रामसुरक्षा दलाची सुरवात करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 28, 2023 03:00 IST
शहरबात : भूमिपुत्र उद्ध्वस्त करण्याचा डाव मीठ तयार होण्यास पाण्याची डिग्री तयार होत नसल्याने त्याचा परिणाम हा मीठ उत्पादनावर होऊ लागला आहे. By कल्पेश भोईरJanuary 26, 2023 05:40 IST
६९ गावांचा पाणी प्रश्न कायम; जलकुंभ उभारले पण पाणीच नाही वसई, विरारच्या ग्रामीण भागातील ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस २४ मे २००५ रोजी मान्यता मिळाली होती. By लोकसत्ता टीमJanuary 25, 2023 14:40 IST
वीजगळती कमी करण्यासाठी महावितरणची उपाययोजना; गत वर्षीच्या तुलनेत गळती दोन टक्क्यांनी कमी वीज चोरीचे वाढते प्रमाण यामुळेही महावितरणला मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 20, 2023 07:34 IST
भाईंदर: लंपी आजाराचा मीरा भाईंदर मध्ये शिरकाव, ८ गाईना आजराची लागण, तर इतर गाईना बंद करण्याचे पालिकेचे आदेश मीरा भाईंदर मधील ८ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील इतर सर्व जनावरांना… By लोकसत्ता टीमJanuary 17, 2023 15:10 IST
तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरण : शिझानच्या आईलाही आरोपी करण्याची मागणी या प्रकरणात शिझानच्या आईची भूमिका संशयास्पद असून तिला देखील आरोपी बनवण्याची मागणी तुनिशाच्या वकिलांनी केली. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2023 03:19 IST
मकर संक्रांतीसाठी बाजारपेठा सजल्या; पतंग आणि मांजा खरेदीसाठी उत्सवप्रेमींची गर्दी कागदाच्या पारंपरिक पतंगसुद्धा यावेळी विविध रंगसंगतीने आणि वेगवेगळय़ा आकाराने बाजारात दाखल झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: January 12, 2023 12:31 IST
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
भुकेल्या बाळाला दुध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड का हवे आहे? बेट कोणाच्या मालकीचे? ग्रीनलँडवासियांची भूमिका काय? प्रीमियम स्टोरी