markets decorated for makar sankranti
मकर संक्रांतीसाठी बाजारपेठा सजल्या; पतंग आणि मांजा खरेदीसाठी उत्सवप्रेमींची गर्दी

कागदाच्या पारंपरिक पतंगसुद्धा यावेळी विविध रंगसंगतीने आणि वेगवेगळय़ा आकाराने बाजारात दाखल झाल्या  आहेत.

bird census in vasai virar
वसई, विरारमध्ये पक्षीगणना सुरू ; पहिल्या टप्प्यात दोन हजार पक्ष्यांची नोंद

आशियाई पाणपक्षी गणना २०२३ या उपक्रमाअंतर्गत ही गणना करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

illegal bullock cart race on mira bhayandar flyover
बैलगाडा शर्यतप्रकरणी भाईंदरमध्ये गुन्हा दाखल

डांबरी रस्त्यावर बेकायदा बैलगाडय़ांची शर्यत घेऊन बैलाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

pwd to construct two new bridges
तुंगारेश्वर पर्यटनस्थळ मार्गावर दोन नवीन पूल ; एक कोटी ६५ लाखांचा प्रस्ताव

मंजुरी मिळताच या दोन्ही पुलांची कामे मार्गी लावली जातील असेही बांधकाम विभागाने सांगितले आहे.

mira bhayandar municipal corporation
मीरा-भाईंदर पालिकेवर २७१ कोटींचे कर्ज; कर्ज फेडण्यासाठी विविध शुल्क वाढवणार

सध्या पालिकेवर २७१ कोटी रुपयांचे कर्ज झाले असून, या कर्जाची परतफेड करण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

cement companies in mumbai ahmedabad highway area
सिमेंट कारखान्यांमुळे प्रदूषण; मुंबई-अहमदाबाद महामार्ग परिसरातील १७ कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा 

कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी बुधवारी अचानक भेट देऊन पाहणी केली.

Police on Suicide of Tanushi Sharma 3
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या, पोलीस म्हणाले, “तिच्या आईने…”

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (२४ डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली.

Shraddha-aaftab
Shraddha Walker murder case : श्रध्दा वालकर हत्या प्रकरण; विकास वालकर यांचे आरोप वसई पोलिसांनी फेटाळले

श्रध्दा वालकरचे वडील विकास वालकर यांनी वसई पोलिसांवर आरोप केलेले आरोप पोलिसांनी फेटाळले आहे.

वर्सोवा पूल २० फेब्रुवारीला खुला; पुलाचे काम ८३ टक्के पूर्ण; मुंबई-वसई  दिशेच्या पुलाचे काम जलदगतीने

या कामाची सुरुवात ही २०१८ मध्ये करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ रोजी या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते.

passport
पारपत्र कार्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा; सहा महिन्यांपूर्वीच कार्यालयाचे सर्व काम पूर्ण; उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना

सर्व तयारी पूर्ण झालेली असताना पारपत्र कार्यालय सुरू होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या