वसंत मोरे News

वसंत मोरे यांनी ९ जुलै २०२४ रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वसंत मोरे यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७५ साली पुण्यात झाला. वसंत मोरे हे एक व्यावसायिक आणि शेतकरी आहेत. वसंत मोरे यांची आधी कट्टर मनसैनिक अशी ओळख होती. राज ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत वसंत मोरेचं नाव घेतलं जात असे. वसंत मोरे हे आधी शिवसैनिक होते. मात्र, २००६ मध्ये मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज ठाकरेंची साथ दिली. त्यानंतर २००७ साली पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ८ नगरसेवक निवडून आले होते. २०१२ च्या पुणे मनपा निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते, त्यामध्ये वसंत मोरेही होते. वसंत मोरेंनी मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळलेली आहे. तसेच विधानसभा निवडणुकही लढवली होती. पण त्यांना अपयश आलं. २०१७ साली नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुणे महापालिकेत गेले. २०१२ ते २०१३ या दरम्यान त्यांनी पालिकेत विरोधीपक्ष नेतेपदही भूषवलं. वसंत मोरे यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली. पण यामध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर ९ जुलै २०२४ रोजी वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.


Read More
Vasant More
मला धमकी देणाऱ्यामागे ‘या’ नेत्याचा हात; वसंत मोरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले, “१५ दिवसांपूर्वी…”

वसंत मोरे यांनी धमकी प्रकरणी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती. तसेच त्यांनी एक ऑडिओ क्लिपदेखील…

vasant more
“मनसेच्या कार्यकर्त्याकडून मला जीवे मारण्याची धमकी”, ऑडियो क्लिप शेअर करत वसंत मोरेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “मी पुन्हा…”

एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत वसंत मोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच त्यांनी मोबाईल संभाषणाची एक ऑडिओ क्लिपदेखील…

Vasant More join Shiv Sena Uddhav Thackeray
‘इतर पक्षात सन्मान नाही’, वसंत मोरेंचा पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरेंची मनसेवर टीका

मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनसेवर…

Vasant More, Uddhav thackeray, shiv sena, Hadapsar, Khadakwasla, assembly constituencies, Maha Vikas Aghadi
वसंत मोरेंच्या शिवबंधनाने हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत पेच?

महाविकास आघाडीत शिवसेनेला कोणते मतदारसंघ मिळणार, यावरच वसंत मोरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Vasant More Joins Shivsena UBT
राज ठाकरेंचा शिलेदार आता उद्धव ठाकरेंसोबत; वसंत मोरेंचा तीन महिन्यांत प्रकाश आंबेडकरांना ‘जय महाराष्ट्र’!

वसंत मोरे हे राज ठाकरेंची साथ सोडून वंचितसह गेल्याने चर्चेत राहिले होते आता अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी वंचितलाही राम राम…

vasant more facebook post
पुणे अपघातातील राजकीय वादात वसंत मोरेंची एन्ट्री; स्थानिक पुढाऱ्यांना इशारा देत म्हणाले, “हिंसक आंदोलन झालं तर…”

Porsche Accident Pune Updates : पुणे अपघातप्रकरणातील राजकीय कलगीतुऱ्यात आता वसंत मोरे यांनीही उडी घेतली असून या प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना…

Pune candidate will be elected by 20000 to 25000 votes claims Vanchit Bahujan Aghadi candidate Vasant More
पुण्याचा उमेदवार २० ते २५ हजार मतांनी निवडून येईल, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरेंचा दावा

यंदाची मतदानाची टक्केवारी लक्षात घेतल्यावर मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील आणि जो कोणी उमदेवार निवडून येईल. तो किमान २०…

Vasant More secretly went to the Collectors office on Friday and filed his candidature
वसंत मोरे गुपचूप आले, उमेदवारी अर्ज भरून गेले

लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे वसंत मोरे यांनी शुक्रवारी गुपचूप जिल्हाधिकारी कार्यालयात…