Vat Purnima 2024: पिंपरी-चिंचवडमधील वटपौर्णिमा चर्चेत, स्त्री- पुरुष समानतेचा दिला संदेश पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे गुरव येथे जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाला चक्क पुरुषाने सात प्रदक्षिणा घातल्या आहेत. आजचा हा सण… 02:3110 months agoJune 21, 2024