वंचित आघाडीने भाजपचे बंडखोर उमेदवार हरीश आलिमचंदानीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. वंचितच्या भूमिकेमुळे भाजपसह काँग्रेसच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मध्य नागपूरनंतर अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीवर मोठा राजकीय डाव टाकला. काँग्रेसमधून आलेले वंचितचे अकोला पश्चिममधील अधिकृत…