अकोल्यात भाजपच्या उमेदवाराबाबत उत्सुकता लोकसभेची उमेदवारी धोत्रे कुटुंबात दिली जाते की इतर दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जातो, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेचा फड रंगतो. By प्रबोध देशपांडेJune 6, 2023 12:51 IST
मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर यांच्यावर हल्ला, चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा वंचितचा इशारा मुंबईत वंचित आघाडीची सभा होणार आहे, त्यासाठी कार्यकर्ते जमले होते. तेव्हाच हा हल्ला झाला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 28, 2023 16:06 IST
“प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत नाहीत, त्यामुळे…”, ‘त्या’ वक्तव्याला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर “काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 25, 2023 21:04 IST
बुलढाणा : ‘वंचित’च्या ‘युवांनी शिजविली ‘बिरबलची खिचडी! उच्चशिक्षितांचा विदारक देखावा ठरला लक्षवेधी; मोदी सरकारच्या ‘त्या’ दाव्याची पोलखोल वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आज करण्यात आलेले ‘बिरबलची खिचडी’ आंदोलन हटके आणि लक्षवेधी ठरले. By लोकसत्ता टीमMay 18, 2023 15:50 IST
“…तर नरेंद्र मोदी तुरुंगात जाऊ शकतात”, प्रकाश आंबेडकर यांचं विधान पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ‘द केरला स्टोरी’, ब्रिजभूषण सिंह, मुख्यमंत्रीपद याबद्दल भाष्य केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 9, 2023 13:16 IST
वाशीम : बाजार समित्यांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची ‘एन्ट्री’, भाजपाला धक्का, तर महविकास आघाडीने गड राखले जिल्ह्यातील सहाही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथमच वंचित बहुजन आघाडीने प्रवेश घेतला आहे. By लोकसत्ता टीमMay 1, 2023 12:50 IST
“केंद्रातून फोन आल्यावर…”, बारसू रिफायनरीबाबत प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले “कोकणाची…” वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बारसू रिफायनरीबाबत स्वतःची भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2023 08:00 IST
वंचित आघाडी सत्तेपासून कुणाला ‘वंचित’ करणार…? अकोला जिल्ह्यातील बाजार समित्यांवर वर्चस्व कुणाचे? वंचित आघाडी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीतील चुरस वाढली होती. By लोकसत्ता टीमApril 28, 2023 17:59 IST
“प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा झाली”, शरद पवारांचं अमरावतीत विधान; म्हणाले… प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 24, 2023 12:56 IST
“आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 19, 2023 22:23 IST
“…तर मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजकीय भविष्य यावर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 25, 2023 15:16 IST
आगामी निवडणुकांसाठी ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोर्चेबांधणी सुरू पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना ॲड. आंबेडकरांनी दिल्या आहेत. अकोला जिल्ह्यात ओबीसी परिषद घेऊन त्यांनी विविध समाजाची मोट बांधण्यास सुरुवात केली. By प्रबोध देशपांडेFebruary 24, 2023 12:41 IST
Video : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
Ahilyanagar Mahakarandak : अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेत ‘सखा’ एकांकिकेने मिळवला प्रथम पुरस्काराचा मान, अनिल आव्हाड सर्वोत्कृष्ट अभिनेता
मुंबई : भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात उभारणार नवीन सर्पालय, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी