vanchit bahujan aghadi kunbi certificates marathi news
“मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे थांबवा”, वंचितची मागणी; “सरकारचा ओबीसी कोट्यावर…”

सरकारने ओबीसी कोट्यावर डल्ला मारण्याचा आडमार्ग शोधला, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

Vanchit Bahujan Aghadi office bearers were fired upon buldhana
बुलढाणा: वंचित आघाडी पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर गोळीबार! काचा फोडण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीच्या  दोन पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल मंगळवारी ( दिनांक २५) रात्री उशिरा घडली.

ajit pawar prakash ambedkar
अजित पवार-प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या आमदाराचं सूचक वक्तव्य; महायुतीलाही सुनावलं

महायुतीत अजित पवारांचा पक्ष आणि भाजपा-शिंदे गटात संघर्ष चालू असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

uddhav thackeray prakash ambedkar (2)
“गरज सरो वैद्य मरो”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; म्हणाले, “तुमचे पक्ष वाचवण्यात…” प्रीमियम स्टोरी

मुंबई आणि महाराष्ट्रात ‘एम’ घटकामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला यश मिळाल्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले,…

vanchit bahujan aghadi benefit to bjp
‘वंचित’ची भूमिका भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर; पश्चिम वऱ्हाडात महाविकास आघाडीला…

पश्चिम वऱ्हाडातील अकोला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मतविभाजनाचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जबर फटका बसला आहे.

Prakash Ambedkar Slams PM Modi
“.. तर अकोल्यात गेम झाला असता”, प्रकाश आंबेडकरांचे मविआवर पुन्हा आरोप; म्हणाले “त्यांनी जाणीवपूर्वक…”

VBA Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला यश मिळू शकले नाही. २०१९ पेक्षाही या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली.

Vaishali darekar rane marathi news
Kalyan Lok Sabha Election Result 2024: दरेकरांची वाढलेली मते किणीकरांसाठी डोकेदुखी ? अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला ५८ हजार मते

या मतांमुळे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

Prakash AMbedkar Mahavikas Aghadi
Lok Sabha Election Result 2024 : मविआला वंचितचा खोडा; तीन महत्त्वाच्या मतदारसंघात पराभव, पंकजा मुंडेंचाही समावेश!

Prakash Ambedkar Lok Sabha Election Result 2024 :सायंकाळी सहा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार अकोला मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे यांना ४,५४,९७२…

prakash ambedkar anup dhotre
Lok Sabha Election 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांमुळे भाजपाचा विजय, काँग्रेसचे अभय पाटील पराभूत

Maharashtra Lok Sabha Election 2024 Prakash Ambedkar : सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील २९ जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.

Prakash Ambedkar, Prakash Ambedkar express thoughts over Vanchit Bahujan Aghadi s performance, Lok Sabha Election Results, akola lok sabha seat, vanchit Bahujan aghadi, Election Results Live Updates, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi, Maharashtra Lok Sabha Elections Result Constituency Wise Result, Maharashtra Lok Sabha Elections Seat Wise Results Live, Lok Sabha Election Results 2024, Maharashtra General Election Results 2024, 2024 Maharashtra
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘मी निराश, पण आशा सोडली नाही…’

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत.

संबंधित बातम्या