Page 3 of वंचित बहुजन आघाडी Videos

out of 27 seats 4 seats were proposed for vanchit bahujan aghadi said sanjay raut
Sanjay Raut on Prakash Ambedkar: “२७ पैकी वंचितला ४ जागांचा प्रस्ताव दिलाय”, संजय राऊतांची माहिती

महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र चालू आहे. याबद्दल “वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला आहे.…

prakash ambedkar reactions on mva seat allocation
Prakash Ambedkar | जागावाटपाचा तिढा, वंचितकडे दुसरा पर्याय तयार? प्रकाश आंबेडकर म्हणतात…

महाविकास आघाडीमधील जागावाटपावरून अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे मविआत जाण्याबाबत वंचित बहुजन आघाडीही साशंक असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर…

Prakash Ambedkar criticized PM Narendra Modi over india politics
Prakash Ambedkar on PM Modi: “कर्जात बुडायचं नसेल तर भाजपाच्या विरोधात मत द्या”, आंबेडकरांचं आवाहन

भाजपाकडून सध्या ४०० पारच्या गर्जना दिल्या जात आहेत. मात्र त्यांना ४०० पार करायचं की नाही? हे मतदारांनी ठरवायचं आहे. त्यांच्याकडून…

Sanjay Rauts advice to Prakash Ambedkar about seat allocation of Mahavikasaghadi
Sanjay Raut on Prakash Ambedkar: मविआच्या जागावाटपाबाबत संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला!| MVA

महाविकास आघाडीची बुधवारी (६ मार्च) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना…

sanjay-rauts-statement-on-the-role-of-vanchit-bahujan-aghadi-prakash-ambedkar
Sanjay Raut on Prakash Ambedkar: “प्रत्येकाला आपला पक्ष…”, ‘वंचित’च्या भूमिकेवर राऊतांचं विधान!

प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला असला तरी अद्याप मविआतील पक्ष आणि नेत्यांमध्ये योग्य ताळमेळ…