Page 15 of वीर सावरकर News

“तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते यामुळे एकत्र आलो नव्हतो…” असंही म्हणाले आहेत.

संजय राऊत म्हणतात, “वीर सावरकरांचा विषय काढण्याचं काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच…!”

राहुल गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं

Bharat Jodo Yatra Shegaon Maharashtra: अशोक चव्हाणांनी किरकोळ म्हणत उडवली मनसेची खिल्ली

Bharat Jodo Yatra Shegaon Maharashtra: “काँग्रेसला धडा शिकवणार”, मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना

बावनकुळे म्हणतात, “जेव्हा राजीव गांधींची जयंती किंवा पुण्यतिथी असते, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली देतात. पण आज राहुल गांधींनी…!”

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या माफीच्या पत्रावरून केलेल्या वक्तव्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे.

इंदिरा गांधी यांनी सावरकरांबद्दल लिहिलेल्या पत्रातील मजकुराचा शेलारांनी दिला दाखला; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

या पत्रामध्ये राहुल गांधींबरोबरच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचाही उल्लेख

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या विधानानंतर भाजपा, शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान टिकेल की नाही, अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे, असेही ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

पुण्यातील सारसबागेसमोरील स्वा. सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.