Associate Sponsors
SBI

विकी कौशल

अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. १६ मे १९८८मध्ये मुंबईच्या चाळीमध्येच विकीचा जन्म झाला. मुंबईमध्येच त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून त्याने काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या मसाना हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. मसान चित्रपटापूर्वी त्याने बॉम्बे वेलवेट चित्रपट केला. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नाही. मसाननंतर त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. राझी, लस्ट स्टोरी, उरी – द सर्जिकल स्ट्राइक, भूत, संजू, सरदार उधम यांसारखे त्याचे हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. उरी – द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. नुकतंच त्याला आयफा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. २०२१मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करत विकीने सगळ्यांना सुखद धक्का दिला.Read More
vicky kaushal visit raigad fort on the occasion of shiv jayanti
“रायगडावर जातोय”, शिवजयंती निमित्ताने विकी कौशलची घोषणा! म्हणाला, “१९ फेब्रुवारीला आपलं दैवत…”

शिवजयंती निमित्ताने विकी कौशलची घोषणा! रायगडावर जाणार; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

devendra fadnavis reacts on KRK controversial post
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केआरकेची वादग्रस्त पोस्ट; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ऐतिहासिक गोष्टींचा…”

Chhatrapati Sambhaji Maharaj: कमाल आर खानने केलेली पोस्ट पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Chhava film Goregaon Film city mumbai film earning bollywood mumbai
‘छावा’ चित्रपटाचे गोरेगाव चित्रनगरीतही चित्रीकरण; चौथ्या दिवसअखेर १४५.५३ कोटींची कमाई

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाची तिकीट खिडकीवर यशस्वी घौडदौड सुरू आहे.

chhaava movie om namah parvati pataye scene was not there in script
ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव! ‘छावा’च्या मूळ स्क्रिप्टमध्ये ‘ते’ वाक्य नव्हतं, सेटवर घडलं असं काही…; विकीने सांगितला किस्सा

Chhaava Movie : …अन् विकी कौशल ‘ते’ वाक्य उत्स्फूर्तपणे म्हणाला, सांगितला खास किस्सा…

abhijeet chavan shares post about vicky kaushal chhaava movie
“मध्यरात्री चित्रपट संपला अन् छिन्न अवस्थेत…”, मराठी अभिनेत्याने केलं ‘छावा’ सिनेमाचं कौतुक; फक्त जाणवली ‘ही’ कमी, म्हणाला…

“मराठ्यांचा धगधगता ज्वलंत इतिहास आजवर दडपला गेला…”, ‘छावा’ सिनेमा पाहून मराठी अभिनेता भारावला; लिहिली खास पोस्ट

Chhaava movie
Chhaava : ‘छावा’ पाहण्यासाठी तरुण घोड्यावर स्वार होऊन चित्रपटगृहात आला; हटके एन्ट्रीचा व्हिडीओ व्हायरल

‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची फक्त भारतातच नव्हे तर जगभरात क्रेझ आहे.

anshuman vichare shares opinion about chhaava movie
Video : “लक्ष्मण उतेकरांनी माझ्या राजाचा चित्रपट…”, मराठी अभिनेत्याने पाहिला ‘छावा’; म्हणाला, “फक्त एवढंच सांगेन…”

Chhaava Movie : “विकी कौशलने…”, मराठी अभिनेत्याने ‘छावा’ पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ, म्हणाला…

vicky kaushal mother emotional reaction after watching chhaava trailer
आईने मिठी मारली अन् विचारला ‘हा’ एकच प्रश्न…; ‘छावा’चा ट्रेलर घरच्या मंदिरात फोन ठेवून पाहिला, विकी कौशलने सांगितला भावनिक किस्सा

Chhaava Movie : ‘छावा’चा ट्रेलर पाहिल्यावर विकी कौशलची आई झालेली भावुक! अभिनेत्याला काय विचारलं? भावनिक किस्सा सांगत म्हणाला…

video of people crying while doing Shiv Garjana
Video : “तो मराठा कसला जो छावा बघून रडला नाही” मुखी शिवगर्जना अन् डोळ्यात अश्रु, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

Video : आता पुन्हा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडीओत…

Maratha warriors favorite weapons
15 Photos
मुघलांना रणांगणात पाणी पाजणाऱ्या मराठ्यांच्या ‘या’ शस्त्रानं गाजवल्या अनेक लढाया…

Maratha warriors Favorite weapons: छावा चित्रपटात, विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र वापरताना दिसला. मराठा योद्ध्यांनी अनेक युद्धांमध्ये याचा…

संबंधित बातम्या