विकी कौशल News

अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. १६ मे १९८८मध्ये मुंबईच्या चाळीमध्येच विकीचा जन्म झाला. मुंबईमध्येच त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून त्याने काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या मसाना हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. मसान चित्रपटापूर्वी त्याने बॉम्बे वेलवेट चित्रपट केला. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नाही. मसाननंतर त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. राझी, लस्ट स्टोरी, उरी – द सर्जिकल स्ट्राइक, भूत, संजू, सरदार उधम यांसारखे त्याचे हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. उरी – द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. नुकतंच त्याला आयफा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. २०२१मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करत विकीने सगळ्यांना सुखद धक्का दिला.Read More
low budget superhit movies of 2024
Year Ender 2024: बजेट कमी असूनही गाजवले बॉक्स ऑफिस, यंदा प्रदर्शित झालेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

२०२४ मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी काही चित्रपटांनी कमी बजेट असूनही बॉक्स ऑफिस गाजवले. अशा चित्रपटांची यादी जाणून घेऊयात.

katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली असू कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट लिहिली आहे.

vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर

विकी कौशलचा ‘महाअवतार’ हा सिनेमा २०२६ ला प्रदर्शित होणार असून विकीने सोशल मीडियावर या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे…

sharukh khan vicky kaushal oo antava song samantha
Video : शाहरुख खान आणि विकी कौशलचा ‘ऊ अंटावा’ गाण्यावर डान्स; समांथा रुथ प्रभू व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी स्वप्नातही…”

शाहरुख खान आणि विकी कौशल यांनी ‘आयफा अवॉर्ड २०२४’ दरम्यान ‘ऊ अंटावा’ गाण्यावर डान्स केला.

vicky kaushal and shahrukh khan dances on mere mehboob mere sanam song
Video : “मेरे महबूब मेरे सनम…”, २६ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर शाहरुख खान अन् विकीचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

Vicky Kaushal – Shahrukh Khan : विकी कौशल आणि शाहरुख खानचा आयफा पुरस्कार सोहळ्यात जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

Vicky kaushal tauba tauba song video the old age home old ladies danced on the song tauba tauba vicky kaushal
‘तौबा तौबा’ गाण्यावर वृद्धाश्रमातल्या आजीबाईंचा तुफान डान्स; VIDEO पाहून विकी कौशलही भारावला; रिप्लाय एकदा पाहाच

Viral video: ‘तौबा तौबा’ गाण्यावर वृद्ध महिलांनी केलेला रील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या व्हिडीओवर विकी कौशलने जी…

Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video

Karan Aujla live show Video : सध्या करण औजला एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याच्याबरोबर एक संतापजनक प्रकार घडलाय.…

shubhankar ekbote appear in vicky kaushal chhava movie
अश्विनी एकबोटेंचा मुलगा शुभंकर झळकणार विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात, टीझर शेअर करत म्हणाला…

Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट ६ डिसेंबर येणार प्रेक्षकांच्या भेटीस

netizens reaction on vicky kaushal chhaava movie look
‘छावा’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना कसा वाटला? विकी कौशलचा लूक पाहून काय म्हणाले मराठी कलाकार?

Chhaava Teaser : विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाच्या टीझरवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? जाणून घ्या…

chhaava movie teaser vicky kaushal look
Chhaava : विकी कौशलचा रुद्रावतार, शिवगर्जना अन्…; ‘छावा’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित!

Chhaava Teaser : विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर…

ताज्या बातम्या