katrina kaif on vicky kaushal
“हा मुलगा कोण?”, ‘मनमर्जिया’च्या ट्रेलरमध्ये विकी कौशलला पाहून कतरिनाला पडला होता प्रश्न

कतरिना तिच्या आगामी ‘फोन बुथ’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Katrina Kaif Vicky Kaushal Karwa Chauth
मंगळसूत्र, सिंदूर, हातात चुडा अन्…, विकी- कतरिनाचा पहिला करवाचौथ थाटामाटात साजरा

विशेष म्हणजे तिने तिच्या सासरच्या मंडळींसोबत अगदी पारंपारिकरित्या करवा चौथ साजरा करण्यास प्राधान्य दिले.

vicky kaushal and shah rukh khan photo viral
विकी कौशल व शाहरुख खानचा ‘अशोका’ चित्रपटाच्या सेटवरील जुना फोटो व्हायरल, चाहते म्हणाले “या मुलाचं कतरिना…”

विकीचे वडील शाम कौशल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे.

kat merry xmas shriram raghvan
कतरिना कैफने शेअर केले चित्रपटाच्या सेटवरचे फोटो; ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्यासह दिसणार प्रमुख भूमिकेत

कतरिना सध्या ‘मेरी ख्रिसमस’ या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

vicky kaushal katrina kaif
विकी-कतरिना पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर; शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल

विकी कौशल आणि कतरिना कैफचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

koffee with karan 7 katrina kaif on vicky kaushal
“माझा मूड चांगला करण्यासाठी विकी तब्बल ४५ मिनिटं….”; कतरिनाने शेअर केला वाढदिवसाचा ‘तो’ किस्सा

कतरिनाने बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली.

Vicky Kaushal posted a picture on Instagram wearing a hoodie from his upcoming movie Sam Bahadur
‘सॅम बहादुर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात; विकी कौशलचा हुडी घातलेला फोटो व्हायरल

‘फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ’ यांच्या आयुष्यावर आधारलेल्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटामध्ये विकी प्रमुख भूमिका साकारणार आहे.

संबंधित बातम्या