विकी कौशल Photos

अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. १६ मे १९८८मध्ये मुंबईच्या चाळीमध्येच विकीचा जन्म झाला. मुंबईमध्येच त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून त्याने काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या मसाना हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. मसान चित्रपटापूर्वी त्याने बॉम्बे वेलवेट चित्रपट केला. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नाही. मसाननंतर त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. राझी, लस्ट स्टोरी, उरी – द सर्जिकल स्ट्राइक, भूत, संजू, सरदार उधम यांसारखे त्याचे हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. उरी – द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. नुकतंच त्याला आयफा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. २०२१मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करत विकीने सगळ्यांना सुखद धक्का दिला.Read More
Maratha warriors favorite weapons
15 Photos
मुघलांना रणांगणात पाणी पाजणाऱ्या मराठ्यांच्या ‘या’ शस्त्रानं गाजवल्या अनेक लढाया…

Maratha warriors Favorite weapons: छावा चित्रपटात, विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र वापरताना दिसला. मराठा योद्ध्यांनी अनेक युद्धांमध्ये याचा…

8 Indian Historical movies including chhaava
10 Photos
‘छावा’प्रमाणेच ऐतिहासिक सत्य घटनांवर आधारित ‘हे’ ८ बॉलिवूड चित्रपट अजिबात चुकवू नका…

कंगना रणौत स्टारर चित्रपट ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट महाराणी लक्ष्मीबाई यांच्या जावनाविषयी आहे, त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला…

vicky kaushal chhaava training, vicky kaushal chhatrapati sambhaji maharaj
13 Photos
Photos : वजन वाढवलं, घोडेस्वारी शिकला; छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने कशी केली तयारी?

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

vicky kaushal chhaava training, vicky kaushal chhatrapati sambhaji maharaj
9 Photos
संतोष जुवेकर ते सारंग साठ्ये, ‘छावा’ चित्रपटामध्ये झळकणार ‘हे’ मराठी कलाकार

Marathi Actors In Chhaava Movie : दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळेल. दिग्दर्शक म्हणून उत्तेकर…

Which other movies like Chhaava hit controversies and were about to ban in theatres
9 Photos
‘Chhaava’ Controversy: ‘छावा’ चित्रपटाच्या अगोदर वादग्रस्त ठरलेले हे चित्रपट तुम्हाला माहीत आहेत का?

Chhaava Controversy similar controversies of Bollywood Films: अभिनेता विकी कौशल याचा आगामी चित्रपट छावा हा वादात सापडला आहे. लेझिम डान्स…

Chhaava Movie controversy, Chhaava Movie controversy marathi news, Chhaava Movie controversy in marathi latest news
12 Photos
ट्रेलर रिलीजनंतर ‘छावा’बाबत काय काय घडलं? राजकीय प्रतिक्रियांनंतर दिग्दर्शकाचा निर्णय, तो सीन डिलिट…

Chhaava Movie Controversy : सध्या ‘छावा’ या विकी कौशलच्या चित्रपटावरून वादंग उठलं आहे, चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका दाखवताना वादग्रस्त…

katrina kaif and her mother in law veena kaushal beautiful photos of karwa chauth
9 Photos
सासू-सुनेचं प्रेम! कतरिना कैफने शेअर केले ‘करवा चौथ’चे Photos, गळ्यातील मंगळसूत्राने वेधलं लक्ष

कतरिना कैफने शेअर केले ‘करवा चौथ’चे फोटो, अभिनेत्रीच्या सासूबाईंना पाहिलंत का? विकी कौशल म्हणाला…

katrinakaif instagram
15 Photos
Happy Birthday Katrina Kaif: कतरिना कैफ की विकी कौशल, कोण आहे उच्चशिक्षित? जाणून घ्या दोघांची शैक्षणिक पात्रता

Katrina Kaif Birthday/Katrina kaif-Vicky Kaushal Education: कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त आज आपण कतरिना आणि विकीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल जाणून घेऊया.

katrina kaif birthday | katrina kaif vicky kaushal wedding | katrina kaif vicky kaushal love story | Katrina Kaif how much richer her husband Vicky Kaushal | Katrina Kaif Car Collection, Katrina Kaif Income | Katrina Kaif net worth | Katrina Kaif Beauty Brand | Katrina Kaif songs | Katrina Kaif movies | today celebrity birthday
15 Photos
Katrina Kaif Birthday: महागडी कार, कोट्यवधींची कमाई; पाहा विकी कौशलपेक्षा किती श्रीमंत आहे कतरिना कैफ

Katrina Kaif Birthday/Total Net worth: विकी कौशल देखील एक यशस्वी अभिनेता आहे पण कतरिना कैफ तिच्या पतीपेक्षा श्रीमंत आहे. जाणून…

ताज्या बातम्या