Page 2 of विदर्भ News
विदर्भातील शेतमाल आता विदेशात निर्यात होऊ लागला आहे. या भागातील प्रसिद्ध संत्री दोनच दिवसापूर्वी ओमानमध्ये पाठवण्यात आली.
पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातून कुणाला मंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मंत्रिपदासाठी आमदारांकडून जोरदार…
विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. २०१९ च्या तुलनेत या…
निवडणूक निकाल येताच विदर्भातील काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती.
विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भात शिवसेना शिंदे गटाची चांगलीच वाताहत झाली. सातपैकी पाच मतदारसंघात पक्षाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याच्या आणि सोयाबीन, कापसासाठी भावांतर योजना लागू करण्याच्या महायुतीच्या घोषणेनंतर बाजारात सोयाबीनचे दर किंचित वाढले, पण…
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर नव्याने संघटन बांधणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातून निवडून गेलेल्या ६२ पैकी ३७ आमदार हे ओबीसी प्रवर्गातील आहेत.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जसे विरोधी पक्षांसाठी धक्कादायक ठरले तसेच काही ठिकाणी त्याचा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही फटका बसला.
पश्चिम विदर्भात वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळू शकली नसली, तरी या पक्षाने उपद्रवमूल्य सिद्ध केले आहे.
या वेळी रा. स्व. संघपरिवार कधी नव्हे एवढा सक्रिय होता. संघटनात्मक शक्तीचा योग्य उपयोग कसा करून घ्यायचा याचा वस्तुपाठही भाजपने…
विदर्भावरील राजकीय वर्चस्वासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती व काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना झाला.