Associate Sponsors
SBI

विधानसभा News

Court issues notice to Central Election Commission and State Chief Electoral Officers regarding Assembly elections Mumbai news
विधानसभा निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान; शेवटच्या मिनिटांसह अधिकृत वेळेनंतर झालेल्या भरघोस मतदानाबाबत शंका

निवडणूक रद्द करण्याची मागणी; उच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगासह राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस

Delhi assembly elections 2025
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार? प्रीमियम स्टोरी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यास काही तासांचा अवधी राहिला असून दिल्लीचे आजी-माजी मुख्यमंत्री आतिशी व अरविंद केजरीवाल तसेच, मनीष…

Delhi Assembly Elections BJP Third Manifesto
भाजपचा तिसरा जाहीरनामा; तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन

दिल्ली विधानसभा निवडणुकांना दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक असताना भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी रविवारी तिसरा आणि अंतिम जाहीरनामा प्रसिद्ध…

Arvind Kejriwal bjp
दिल्लीतील मध्यमवर्गासाठी आप-भाजपमध्ये चढाओढ

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी मध्यमवर्गाच्या वतीने सात मागण्या करून भाजप व केंद्र सरकारसमोर आव्हान निर्माण केले.

Shiv Sena is unhappy after Yogesh Kadam from Ratnagiri district was left out of the list for the post of Guardian Minister
योगेश कदम यांना डावलले

राज्य शासनाच्या पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना पालकमंत्री पदावर…

History of Delhi Assembly Elections Results
Delhi Election Results History: दिल्लीत पुन्हा रणसंग्राम, काय होते गेल्या पाच निवडणुकांचे निकाल? वाचा सविस्तर

History of Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या २५ वर्षांतल्या दिल्ली निवडणुकांचे…

Former Shiv Sena MLA Uddhav Thackeray Sanjay Ghatge is on the way to join BJP
कागलमध्ये घाटगे विरुद्ध घाटगे

उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे हे भाजपात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठे फेरबदल…

Scheduled Castes MLA s from Hindu Dalit community
राखीव मतदारसंघांत ‘हिंदू दलित’ आमदारांचेच वर्चस्व प्रीमियम स्टोरी

अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघांमध्ये भाजपचेच प्राबल्य दिसत असले, तरी त्या पक्षातून एकही ‘बौद्ध’ आमदार निवडून आलेला नाही.

beed sarpanch murder case in maharashtra assembly session
बीड: सरपंच हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, आमदार संदीप क्षीरसागर यांचं उद्विग्न भाषण; म्हणाले, “बीडमध्ये चॉकलेट खाल्ल्याप्रमाणे…”,

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर त्यावरून राज्यभर संताप व्यक्त होत आहे.

Eknath Shinde
Maharashtra Updates : उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी हास्यास्पद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “जेलमध्ये टाकू अशी…”

Maharashtra Assembly Winter Session Updates, Day 3 : राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू असून विविध मुद्दे समोर येत आहेत. आज विधानसभा…

ताज्या बातम्या